शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “सागरी किल्ले सिंधुदुर्ग मोहीम”
सिंधुदुर्ग सिंधुदुर्गशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "सागरी किल्ले सिंधुदुर्ग मोहीम"तालुका : देवगड - मालवण, जिल्हा : सिंधुदुर्गश्रेणी : सोपी दिनांक : २५ ते २७ एप्रिल २०२५मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावरील खडक, मोक्याची जागा व गोड्या पाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी आज्ञा केली; "या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा, चौर्याऎंशी बंदरी ऐशी जागा नाही" आणि ‘‘सिंधुदुर्ग‘‘ नावाची… शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “सागरी किल्ले सिंधुदुर्ग मोहीम”