शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “रतनगड ते हरिश्चंद्रगड” मोहीम
साम्रद साम्रदशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “रतनगड ते हरिश्चंद्रगड” मोहीमगाव : साम्रद आणि पाचनई, जिल्हा – अहमदनगरश्रेणी – सोपी ते मध्यमदिनांक – २२ ते २४ नोव्हेंबर २०२४मोहीम प्रमुख – भूषण कुलकर्णीमोहीम कार्यवाह – महेश म्हात्रेरतनगड हा महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून १९७ किमी तर पुण्यापासून १८३ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे. […]