Stargazing at Dahanu
Naupada Naupadaरात्रीचे चांदण्यांनी चमचमते आकाश पाहून तुम्हाला किती काळ लोटला आहे? येत्या नोव्हेंबर महिन्यात ही संधी चालून येते आहे. डहाणू येथे आकाशदर्शन सहलीसाठी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी खास कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी 6 पासून. बुकिंग साठी संपर्क साधा.