BEGIN:VCALENDAR VERSION:2.0 PRODID:-//Mumbai Hikers - ECPv6.17.1//NONSGML v1.0//EN CALSCALE:GREGORIAN METHOD:PUBLISH X-ORIGINAL-URL:https://mumbaihikers.org X-WR-CALDESC:Events for Mumbai Hikers REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H X-Robots-Tag:noindex X-PUBLISHED-TTL:PT1H BEGIN:VTIMEZONE TZID:Asia/Kolkata BEGIN:STANDARD TZOFFSETFROM:+0530 TZOFFSETTO:+0530 TZNAME:IST DTSTART:20250101T000000 END:STANDARD END:VTIMEZONE BEGIN:VTIMEZONE TZID:Asia/Dili BEGIN:STANDARD TZOFFSETFROM:+0900 TZOFFSETTO:+0900 TZNAME:+09 DTSTART:20250101T000000 END:STANDARD END:VTIMEZONE BEGIN:VEVENT DTSTART;TZID=Asia/Kolkata:20260718T230000 DTEND;TZID=Asia/Kolkata:20260719T040000 DTSTAMP:20260409T060148Z CREATED:20260301T011912Z LAST-MODIFIED:20260409T060148Z UID:70740-1784415600-1784433600@mumbaihikers.org SUMMARY:Midnight Cycling in Mumbai DESCRIPTION:Mumbai Midnight Cycling by Mumbai Travel Club \n?️ BOOK TICKETS: mumbaitravelclub.com/activities/mumbai-midnight-cycling \nExplore the city that never sleeps with Mumbai Travel Club on our signature Midnight Cycling in Mumbai tour. Pedal through the quiet\, wind-swept streets of South Bombay and witness the iconic “Queen’s Necklace” in all its midnight glory. \nExperience the magic of the city’s heritage landmarks without the chaos of daily traffic. Whether you are a solo traveler\, a couple\, or a group of friends\, Mumbai Travel Club ensures a safe\, guided\, and high-energy cycling experience across the 22-25 km SoBo circuit. \n✅ Premium Cycles: Well-maintained Geared and Non-Geared cycles provided.✅ Safety First: Expert ride leaders\, technical support\, and basic First Aid.✅ Refreshments: Energy drinks\, water\, and snacks included to keep you fueled.✅ Safe for All: Special focus on safety for solo female travelers and beginners.✅ Memories: Dedicated time at iconic spots for those perfect “Midnight in Mumbai” photos. \n? With Rented Cycle: ₹750/- (Includes Cycle\, Snacks\, Water\, and Guide)? Bring Your Own Cycle (BYOC): ₹300/- (Includes Snacks\, Water\, and Guide) \nCONTACT FOR BOOKINGS:? Call/WhatsApp: +91 70217 88764? Email: mumbaitravelclub.official@gmail.com \n#MidnightCycling #MumbaiTravelClub #MumbaiNightlife #CyclingInMumbai #SoBoRide #SouthMumbai #WeekendEventsMumbai #MumbaiCycling #QueensNecklace #MarineDrive #mumbai \nfacebook.com/events/936859849000595/?event_time_id=936861735667073 URL:https://mumbaihikers.org/event/midnight-cycling-in-mumbai-18-july-2026/ LOCATION:Mumbai\, Mumbai\, IN CATEGORIES:Cycling Events,Mumbai Cycling,Night Events END:VEVENT BEGIN:VEVENT DTSTART;TZID=Asia/Dili:20260719T093000 DTEND;TZID=Asia/Dili:20260719T123000 DTSTAMP:20260623T105806Z CREATED:20260623T105806Z LAST-MODIFIED:20260623T105806Z UID:88357-1784453400-1784464200@mumbaihikers.org SUMMARY:शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले मिरगड (सोनगिरी)" DESCRIPTION:शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले मिरगड (सोनगिरी)”मोहीम क्रमांक – १७४गाव – झापडी\, तालुका – पेण\, जिल्हा – रायगडश्रेणी – सोपीदिनांक – १९ जुलै २०२६ \n१६६२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीत मोघल सैन्याचा दारुण पराभव केला तेव्हा मोघल सरदार नामदार खान याने पळून जाण्याचा बेत केला\, मात्र महाराजांनी मीरा डोंगरावर नाकेबंदी केली. हि माहिती खानास कळताच नामदार खान कसाबसा नागोठणे बंदरावर आला तेथून त्याने पेण गाठले व तेथून कल्याणमार्गे पळून गेला. हा प्रसंग शिवाजी महाराजांच्या रणनीतिक कौशल्याची साक्ष देतो आणि मिरगडाच्या महत्वावर प्रकाश टाकतो.तसेच महाराजांनी कल्याण सुभ्याचा खजिना स्वराज्यात आणला तो याच प्रदेशात. \nचला तर मग मोहीम आखूया\, छत्रपतींच्या तात्कालीन ऐतिहासिक घडामोडीचा महत्वपूर्ण साक्षीदार असलेल्या दुर्गाची. \nकार्यक्रमाचा तपशील :-रविवार १९ जुलै २०२६ रोजी परळ / भारतमाता येथून सकाळी ०६:०० वाजता खाजगी बसने झापडी गावाकडे मार्गस्थ.साधारण०९:०० वाजे पर्यंत झापडी गावात आगमन. फ्रेश होऊन उपस्थितांची ओळख करून साधारण ०९:३० वाजता किल्ल्याकडे मार्गस्थ होणे\, साधारण 1 तासात गडाच्या माथ्यावर पोहोचणे. दुर्ग भ्रमंती करून गड उतरण्यास सुरुवात. गावात आगमन झाल्यावर थोड्या विश्रांतीनंतर दुपारचे जेवण करून मुंबईच्या दिशेने रवाना. \nट्रेक फी : संपूर्ण खर्च रुपये ९००/- (रुपये नऊशे फक्त) प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई प्रवास\, चहा-नाश्ता\, दुपारचे जेवण अंतर्भूत). \nमोहिमेत सदस्य संख्या ३५ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे. ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकांसाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.आजीव सदस्यांना ट्रेक फी : रुपये ८००/- (रुपये आठशे फक्त) असेल.नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ जुलै २०२६ असेल. \nट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. ट्रेक मार्गावर जरुरी पुरते सामान नेण्यासाठी छोटी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.२) वन्य प्राण्यांचा वावर असल्याने परफ्यूम\, बॉडी स्प्रे\, भडक रंगाचे कपडे टाळावेत.३) चांगल्या प्रतीचे बूट\, मोजे\, एक्स्ट्रा चप्पल\, नीकॅप\, रेनकोट\, जरुरी पुरते कपडे.४) पाण्याची २-३ लिटर बाटली अति आवश्यक.५) स्वतः पुरता सुका खाऊ.६) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत\, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.७) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून सॅकच्या आतील कपडे व्यवस्थित राहतील. \nनियम :-१) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.२) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.३) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.४) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.५) निसर्गात फिरताना कचरा\, प्लास्टिक वाटेत टाकू नये.६) ट्रेक करताना इतर सभासदांसोबत राहावे. आपला ग्रुप सोडून गडाच्या कड्यावर\, आड वाटेला एकटे जाऊ नये. लघु शंका किंवा तत्सम महत्वाचे कारण असल्यास मोहीम प्रमुखांना सांगून जावे. एकटे कुठेही जाणे हे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.७) मोहिमेत सदस्य संख्या ३५ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकांसाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.८) अनुकूल परिस्थिती होते ती सहल असते आणि प्रतिकुल परिस्थितीत होतो त्याला ट्रेक म्हणतात. सदर मोहिम/ट्रेक केवळ मौज मजेसाठी आयोजित केलेली सहल नसून ट्रेकिंग संस्कृती रुजावी\, वाढावी\, गडकिल्यांचे महत्व. इतिहासाचे अवलोकन हा आमच्या आयोजनाचा हेतू आहे. त्यामुळे सहलीत मिळणारी Luxurious Treatment\, सोई सुविधा या मोहिमेत मिळणार नाहीत. शहरी लोकांना उघड्यावर शौचास बसणे\, पाणी पुरवून वापरणे\, जेवणाची वेळ मागे पुढे होणे\, खडबडीत जमिनीवर झोपणे याची सवय नसते. या अश्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेतलेत तर ट्रेक Enjoy कराल\, अन्यथा पदरी निराशाच पडेल. \nनाव नोंदणी प्रक्रिया :१) नाव नोंदणी करण्या आधी मोहीम प्रमुखांशी ९५०३१ ७२८४२ / ७७३८२ ६५८८९ या क्रमांकावर मोहिमेत जागा आहे/नाही हे विचारून घ्या. नाव नोंदणीची अंतिम तारीख बुधवार दि. १५ जुलै २०२६ असेल किंवा ३५ सदस्य संख्या पूर्ण झाल्यास नोंदणी बंद करण्यात येईल व प्रतिक्षा यादी (Waiting List) चालू होईल. त्यानंतर दुसऱ्या वाहनाचा विचार करण्यात येईल. २) वर नमूद ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता “९५०३१ ७२८४२ / ७७३८२ ६५८८९” या क्रमांकावर WhatsApp करावी. \nबँक तपशील :-Account Name – SHIVASHOURYA TREKKERSAccount No – 60134804616Bank Name – Bank of MaharashtraBranch – PrabhadeviIFSC Code – MAHB0000318Branch Code – 000318 \n३) फी भरल्या नंतर सदर ट्रेकचा गूगल फॉर्म मोहीम प्रमुखांकडून मागून घ्यावा आणि इंग्रजी मध्ये भरुन पाठवावा.4) इच्छुक सदस्यांना “किल्ले मिरगड” या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती\, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.5) अंतिम दिनांक उलटून गेल्या नंतर आणि जर ट्रेक मध्ये जागा शिल्लक असेल तर ट्रेक फी वाढीव रुपये १००/- अधिक भरावी लागेल. \nनाव नोंदणी रद्द प्रक्रिया :१) नाव रद्द करायचे झाल्यास गुरुवार १६ जुलै २०२६ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल.२) गुरुवार १६ जुलै २०२६ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.३) तुम्हाला ट्रेकला येण्यासाठी अडचण असल्यास तुमच्या जागी अन्य दुसऱ्या व्यक्तीला ट्रेकला पाठवू शकता (ती व्यक्ती ट्रेक करण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे). \nआपले नम्र :-मोहीम प्रमुख – शुभम भोळे / ९५०३१७२८४२==============================मोहीम कार्यवाह – विजय हरचंदे / ७७३८२६५८८९ \nशिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-शिवशौर्य ट्रेकर्स\, मुंबई- /९३२०७ ५५५३९पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९वसई/पालघर – हार्दिक म्हात्रे / ९०४९०१३६७७डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२० \nशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंकhttps://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums \nशिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट : http://www.shivashouryatrekkers.org \nशिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम : shivashourya_trekkers \nशिवशौर्य ट्रेकर्सच्या आगामी मोहिमांच्या माहितीकरिता Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा. \n📍Join us WhatsApp Group :-https://chat.whatsapp.com/Fn3sR1fPeWXAp1SxzETms0 URL:https://mumbaihikers.org/event/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf-3/ LOCATION:झापडी\, झापडी ORGANIZER;CN="Shivashourya Trekkers %E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8 - 24 November 2022":MAILTO:noreply@facebookmail_com END:VEVENT END:VCALENDAR