BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Mumbai Hikers - ECPv6.15.20//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Mumbai Hikers
X-ORIGINAL-URL:https://mumbaihikers.org
X-WR-CALDESC:Events for Mumbai Hikers
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:Asia/Kolkata
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0530
TZOFFSETTO:+0530
TZNAME:IST
DTSTART:20240101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20250719T040000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20250720T170000
DTSTAMP:20260413T162835
CREATED:20250703T074205Z
LAST-MODIFIED:20260409T132851Z
UID:60630-1752897600-1753030800@mumbaihikers.org
SUMMARY:Panhala to Pawankhind - 19 July 2025
DESCRIPTION:राधेय ट्रेकर्स आयोजित*पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती* मोहीम – *शनिवार दि 19 जुलैव रविवार दि 20 जुलै\,2025* \nनाव नोंदणी शुल्क ₹ 2400/- with transport ₹1600/- without transport ( पन्हाळा व पावनखिंड येथे transport ची सोय स्वतः करायची आहे)नाव नोंदणी ची मुदत 30 जून 2025 पर्यंत.संपर्क99233 82005\, \n 70585 46878\, \n 88050 75100 नाव नोंदणीसाठी खालील गुगल फॉर्म भरून\, पूर्ण पैसे भरणे अनिवार्य आहे… \n https://forms.gle/6ttc3yPsvK7Jhp6X8 \n� मोहिमेला फक्त शंभरच नोंदणी करून घेण्यात येणार आहेत त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरून सहकार्य करावे# …या नोंदणी शुल्कामध्ये सांगली ते सांगली प्रवास\, टी-शर्ट \, मोबाईल प्लास्टिक कव्हर\, चिक्की dryfruit पॅकेट\,सकाळचा नाश्ता\,दुपारचे जेवण पार्सल\, रात्रीचे जेवण (व्हेज नॉनव्हेज)\, दुसऱ्या दिवशी सकाळचा नाष्टा\, वाटेत रिफ्रेशमेंट\, दुपारचे जेवण (व्हेज नॉनव्हेज) इ. समाविष्ट आहे.*विशेष सूचना -* ही एकऐतिहासिक पदभ्रमंती आहे. रस्त्यांमध्ये डोंगर\, नाले\, चिखल शेतीचा बांध छोट्या वाड्या वस्त्या असून अशाच एका छोट्याश्या वाडीत राहण्याची सोय ही शेअरिंग बेस वरती असते.आपल्याला हॉटेलमध्ये किंवा घरांमध्ये असतील त्या सोयीसुविधा तिथे उपलब्ध होत नाहीयेत. तर असाच एक वेगळा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे त्यांनीच यामध्ये सहभागी व्हायचं आहे…..ही पदभ्रमंती ऐतिहासिक मार्गावरुण जाणार आहे याचे भान असावे. सदर पदभ्रमंती दरम्यान बरीच शेती\, वाड्या वस्ती\, गावें आहेत. त्या मालमत्तेचे नुकसान होईल असे वर्तन करायचे नाही.सिगरेट\, तंबाखू व मद्य सेवन कारण्यास सक्त मनाई आहे.
URL:https://mumbaihikers.org/event/panhala-to-pawankhind/
LOCATION:Sangli\, India 416415\, Maharashtra\, Sangli\, India 416415\, Maharashtra
END:VEVENT
END:VCALENDAR