BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Mumbai Hikers - ECPv6.15.20//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Mumbai Hikers
X-ORIGINAL-URL:https://mumbaihikers.org
X-WR-CALDESC:Events for Mumbai Hikers
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:Asia/Kolkata
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0530
TZOFFSETTO:+0530
TZNAME:IST
DTSTART:20240101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20250718T000000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20250719T000000
DTSTAMP:20260413T170840
CREATED:20250708T033236Z
LAST-MODIFIED:20250708T033236Z
UID:61402-1752796800-1752883200@mumbaihikers.org
SUMMARY:Panhala to Pavankhind trek 2025 - 18 July 2025
DESCRIPTION:??? नमस्कार साहसी उत्साही मित्र-मैत्रिणींनो!!!?〽???⛷??‍♀????‍♀??‍♀ \n*महाराष्ट्राच्या इतिहासाला पुन्हा अनुभवण्याची सुवर्णसंधी!यावर्षी आपण एक वेगळाच अनुभव घेणार आहोत. ‘पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम २०२५’ म्हणजे नुसती भ्रमंति नाही\, तर तो आहे आपल्या इतिहासाला स्पर्श करण्याचा एक अनमोल क्षण. ज्या वाटेवरून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी इतिहास घडवला \, तीच वाट आपणही अनुभवणार आहोत. आपण वीकेंडला या ट्रेकला जातो आणि गर्दीमुळे\, गोंधळामुळे मजा कमी होते\, नियोजन बिघडतं. पण यावेळी असं काहीच होणार नाही! कारण\, या ऐतिहासिक ट्रेकचे आम्ही खास १८ आणि १९ जुलै (शुक्रवार-शनिवार) रोजी नियोजन केले आहे. होय\, तुम्ही बरोबर ऐकलंत\, वीकेंडला नाही\, तर वीक डेजमध्ये! यामुळे तुम्हाला शांतपणे\, निवांतपणे हा अनुभव घेता येईल. कुठलीही धावपळ नाही\, कसली ही गैरसोय नाही. चला तर मग\, यावर्षी पावनखिंडीचा हा अनुभव एका वेगळ्या\, अविस्मरणीय पद्धतीने घेऊया.* \nतारीख: *१८-१९ जुलै २०२५*कालावधी: २ दिवस व १ रात्र ?? \n⏰ *वेळापत्रक* \n?१८ जुलै : पहिला दिवसकिल्ले पन्हाळा येथे सकाळी ठीक ६:४५ वाजता नरवीर शिवा काशिदजींच्या पुतळ्याजवळ जमणे.येथे चहा-नाष्टा झाल्यावर सूचना देण्यात येतील आणि मुक्कामाच्या गावाकडे मोहीम आगेकुच करेल. \n? १९ जुलै : दुसरा दिवससकाळी चहा-नाष्टा करून पावनखिंडीकडे मोहीम रवाना होईल.पावनखिंडीत सर्व ज्ञात-अज्ञात वीर योद्धयांना आदरांजली वाहीली जाइल. दुपारच्या जेवणाचीसोय तिथेच करण्यात आली आहे.पावनखिंड येथेच आपल्या *पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहीम २०२५* ची सांगता होईल. \n*राहण्याची सोय*: वाटेतील गावामध्ये (on sharing basis). ⛺ \n*रजिस्ट्रेशन शुल्क: *₹ ८००* फक्त (प्रति व्यक्ती)? \n✔आकारलेल्या शुल्कमधील सुविधा :१. नाश्ता पहिल्या व दुसऱ्या दिवसाचा.२. *पहिल्या दिवसाचे दुपारचे आणि रात्रीचे जेवण व दुसऱ्या दिवशीचे दुपारचे जेवण.*३. वाटेतील गावामध्ये 1 रात्रीची राहण्याची सोय.४. कोल्हापूर ते पन्हाळगड प्रवास. (Non-AC mini bus)५. पावनखिंड ते कोल्हापूर प्रवास. (Non-AC mini bus)५. सुरक्षितता उपकरणे आणि प्रथमोपचार साहित्य. \n? *आपल्या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांची बॅग नेण्यासाठी गाडीची सुविधा करण्यात येईल पण ती आप-आपल्या जबाबदारीवर गाडीत ठेवणे. त्यातील काही गहाळ झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.* \n❌ *आकारलेल्या शुल्कामध्ये ख़ालील गोष्टी समाविष्ट नाहीत.*१. मिनरलयुक्त पाणी\, शीतपेये\, इ. २. शुल्कामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा सोडून उर्वरित सुविधांचा खर्च . \n?/? ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी खालील लिंक वर क्लिक करा: \nhttps://tararaniexpeditionskolhapur.com/panhala-pavankhind-trek-2025/ \n*रजिस्ट्रेशन प्रोसेस ख़ालील प्रमाणे:1. वरील link वर click करून तुमचे details भरा UPI (PhonePe\, GooglePay\, Paytm etc.) द्वारे payment करण्यासाठीचा पर्याय उपलब्ध होईल.2. UPI Payment झाल्यावर त्याचा Screenshot Upload करा.3. तुम्हाला तुमच्या whtsapp नंबरवर confirmation msg येईल.4. त्यामध्ये दिलेल्या ‘Join Trek Group’ या link वर click करा.5. पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे सर्व updates या group वर दिले जातील.* \n?रजिस्ट्रेशन साठी संपर्क: \n?कोल्हापूर-सांगली-पुणेअजिंक्य: 9604003993श्रेयस: 9922838272आकाश : 9158586575सचिन: 7058560988गौरव: 7038034400इंद्रजीत: 8055615759रोहन: 8999341658 \n? *नेमक्या च जागा असल्यामुळे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून सहकार्य करावे..* \n❗ *फी जमा झाल्यावरच प्रवेश निश्चित करण्यात येईल.* \n? *रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख १३ जुलै २०२५.* \n*महत्त्वाची टीप:-* नैसर्गिक आपत्ती किंवा इतर काही तत्सम परिस्थिती उदभवल्यास मोहिमेचा निर्णय संस्थेकडे राहील.* \nचला तर मग एका अविस्मरणीय ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेऊया. Let’s live before we die.?????
URL:https://mumbaihikers.org/event/panhala-to-pavankhind-trek-2025/
LOCATION:Panhala Fort\, Panhala\, IN
CATEGORIES:Trekking
ORGANIZER;CN="TREK - 14 December 2022":MAILTO:noreply@facebookmail_com
END:VEVENT
END:VCALENDAR