BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Mumbai Hikers - ECPv6.15.19//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-ORIGINAL-URL:https://mumbaihikers.org
X-WR-CALDESC:Events for Mumbai Hikers
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20220101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20230624T093000
DTEND;TZID=UTC:20230706T073000
DTSTAMP:20260409T055854
CREATED:20230326T020435Z
LAST-MODIFIED:20230326T020435Z
UID:14905-1687599000-1688628600@mumbaihikers.org
SUMMARY:Getting Leh'd - The Unventured Manali to Leh Bike Tour - 24 June 2023
DESCRIPTION:Unventured’s classic bike expedition starts from Delhi and onward to Manali\, Himachal Pradesh and you bicycle through the lower Himalayan passes to reach Leh\, the capital city of the Ladakh. This journey includes 470 kilometres of cycling (90 kilometres additionally to KhardungLa pass in Leh). On this memorable 13 day expedition\, we’ve packed the right mix of cycling\, leisure\, rejuvenation\, and exploration. You will experience stretches that challenge your limits\, sceneries that indulge your senses and interactions that with introduce you to the local culture. \nUnlike most expeditions in the region\, we aim to offer a total experience that combines endurance with local offbeat experiences enjoyed in the company of like-minded travellers. \nWe’ve planned a trail that will have you pedalling hard\, but also give you a minute to soak in the views. On our tour\, we’ve ensured we put a good amount of local experiences like an overnight camp stay by the edge of TsoKar lake\, stay at a local home-stay in a quaint village where you can walk around the village and make conversations with the locals and understand their way of life. \nTour Date – 24th June – 06th July\, 2023. \nFor more information write to us at get@unventured.com\, we are also available on WhatsApp at +91 9483747703 \nfacebook.com/events/176695731843859/
URL:https://mumbaihikers.org/event/getting-lehd-the-unventured-manali-to-leh-bike-tour/
LOCATION:Connaught Place\, New Delhi\, Connaught Place\, New Delhi
CATEGORIES:Tours
ORGANIZER;CN="Unventured":MAILTO:noreply@facebookmail_com
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20230701T013000
DTEND;TZID=UTC:20230704T103000
DTSTAMP:20260409T055854
CREATED:20230618T101309Z
LAST-MODIFIED:20230618T101309Z
UID:15949-1688175000-1688466600@mumbaihikers.org
SUMMARY:"पन्हाळगड - पावनखिंड ते विशाळगड" एक ऐतिहासिक ट्रेक - 1 July 2023
DESCRIPTION:शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले पन्हाळगड ते विशाळगड ऐतिहासिक मोहिम”तालुका – पन्हाळा आणि शाहूवाडी\, जिल्हा – कोल्हापूरश्रेणी – मध्यमदिनांक – १ जुलै २०२३ ते ४ जुलै २०२३ \nपन्हाळगड\, विशाळगड हे दोन्ही ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे अधिक काळ वास्तव्य असलेले किल्ले. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिल्यानंतर सिद्धीच्या हातावर तुरी देऊन महाराज निसटून विशाळगडावर पोहोचले\, त्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेले हे दोन महत्त्वाचे किल्ले आणि त्या प्रवासाची तितकीच महत्वता. \nपाहण्यासारखी ठिकाणे – पन्हाळगडाला लागून असलेला पावनगड\, पराशर ऋषींची गुहा\, तीन दरवाजा\, सज्जा कोठी\, शिवाजी महाराजांचे मंदिर\, विर शिवा काशिद यांचे स्मारक\, पुसाटी बुरुज\, पावनखिंड\, विशाळगड\, पुरातन महादेव मंदीर\, विठ्ठल मंदिर\, नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि नरवीर फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधी आणि मुंडा दरवाजा. \n“पन्हाळगड – पावनखिंड ते विशाळगड” एक ऐतिहासिक ट्रेक” \nनरवीर शिवा काशीद आणि नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांचा त्याग आणि बलिदान वाचून जितका समजला त्यापेक्षा अधिक समजण्यासाठी हा ऐतिहासिक ट्रेक करा. २१ तास उपाशी पोटी धावावे आणि युद्ध करावे\, कोणासाठी ? लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे म्हणून ही टोकाची स्वराज्य निष्ठा समजण्यासाठी हा ऐतिहासिक ट्रेक करा. सलग चार दिवस शेताच्या बांधावरून\, कधी कमरेइतक्या ओढ्यातून\, कधी गुडघाभर चिखलातून ७० किलोमीटर तंगडतोड करूनही ताजेतवाने कसं राहता येतं हे अनुभवण्यासाठी हा ऐतिहासिक ट्रेक करा आणि ज्यांच्या नुसत्या नावाने ऊर अभिमानाने भरून येतो\, त्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाटेवर चालायचे आहे म्हणून हा ऐतिहासिक ट्रेक करा. \nकार्यक्रमाचा तपशील :-शनिवार दि. १ जुलै २०२३ सकाळी ७:०० वाजता पन्हाळगडावर आगमन आणि गडावरच मुक्काम. इत्तंमभुत माहितीसह पन्हाळगड दर्शन आणि पन्हाळगडाच्या शेजारी असलेला पावनगड दर्शन. सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी जमलेल्या सर्व शिव प्रेमींची ओळख होऊन पन्हाळगड ते विशाळगडाच्या ऐतिहासिक रणसंग्रामाची पार्श्वभूमी इतिहास अभ्यासक श्री. श्रीदत्त राऊत कथन करतील. मोहिम प्रमुख मोहिम कार्यवाह / संस्थेचे सदस्य दुस-या दिवशी सुरु होणा-या ट्रेकची माहिती आणि सुचना देतील. \nरविवार दि. २ जुलै २०२३ सकाळी ८:३० वाजता पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नरवीर शिवा काशिद आणि गडावरील नरवीर बाजीप्रभु यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या ऐतिहासिक पदभ्रमण मोहिमेची सुरुवात होईल. आपल्या मोहिमेचे मार्गक्रमण त्याच मार्गावरून होइल ज्या मार्गाने शिवाजी महाराज निसटले. शिवशौर्य ट्रेकर्स सोबत नरवीर शिवा काशिद आणि नरवीर बाजीप्रभु यांची सध्याची पिढी मोहिमेत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सहभागी होईल. सायंकाळी ५:०० वाजता आपण करपेवाडी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर विश्रांती. तसेच श्री. श्रीदत्त राऊत यांच्याशी पावनखिंडीच्या इतिहासावर मुक्त चर्चा. \nसोमवार दि. ३ जुलै २०२३ सकाळी ७:०० वाजता पुढील मुक्कामाच्या दिशेने ट्रेकला सुरुवात. संध्याकाळी ५:०० वा. पांढरपाणी मुक्काम. \nमंगळवार दि. ४ जुलै २०२३ रोजी सकाळी ७:०० वाजता पावनखिंडिकडे प्रस्थान. रणक्षेत्रावर हौतात्म्य पत्करलेल्या बाजी आणि त्यांच्या शुर बांदलवीरांना श्रद्धांजली अर्पण करून विशाळगडाकडे प्रस्थान. पावनखिंडीत डॉ. श्रीदत्त राऊत यांचे पावनखिंडीतील रणसंग्रामाच्या इतिहासावर मार्गदर्शन होईल. संध्याकाळी साधारण ४:०० वाजेपर्यंत विशाळगडावर मोहिमेची सांगता करून आपापल्या मार्गाने परतीचा प्रवास सुरु. \nट्रेक फी : रु. १\,६००/- (फक्त मोहिमेचा खर्च – पन्हाळगड ते विशाळगड दरम्यान राहणे\, चहा\, नाश्ता\, जेवण\, तज्ञांचे मार्गदर्शन खर्च अंतर्भुत).  \nआजीव सदस्यांना ट्रेक फी :- रु. १\,५००/- असेल (मोहिमेतील कोणत्याही १५ वर्षाखालील दोन विद्यार्थीनींना शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे २५ % सवलत असेल). मुंबई येथून सहभागी होणाऱ्या सदस्यांसाठी पन्हाळगडपर्यंत येण्यासाठी तसेच विशाळगडाहून परतीच्या प्रवासाची सोय असणार आहे. त्याचे शुल्क आणि नियोजन याबाबत आयोजकांशी चर्चा करावी. \nनाव नोंदणीची अंतिम तारीख २० जुन २०२३ \nमोहिमेत जागा शिल्लक असल्यास २० जुन २०२३ नंतर ट्रेक फी : रु. १\,७००/- असेल. \nटिप :- सदर मोहीम शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत असल्याने मोहिमेत कसल्याही प्रकारचे व्यसन\, गैर बोलू अथवा गैर वागू दिले जाणार नाही\, ह्याची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी. आपली मोहीम ही मौज मजेसाठी निघालेली सहल नसून शिवप्रेमींची ही “पंढरीची वारीच” आहे. निसर्गवेड्या माणसाला स्वतःचा विसर पडावा अशी निसर्गाची विविध रुपे अनुभवायला मिळणार आहेत. अनेक आयुर्वेदिक पाना-फुलातून\, मूळ-खोडातून खळखळ वाहणारे पाणी अमृताहून सरस आहे. शहरातील रस्त्यांच्या दुभाजकावर स्वतःला सावरत चालताना होणारा त्रास इथे शेताच्या बांधावरून चालताना होणार नाही. ओढयातून चालताना पडल्यावर आपल्या नावाने “गणपति बाप्पा मोरयाची” आरोळी पुढील काही दिवस आपल्या कानात घूमत राहतेच पण अनेक वर्ष ट्रेकच्या आठवणींचा हिस्सा होते. \nइतिहासाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याची “शिवशौर्य ट्रेकर्सची” परंपरा आहे त्यानुसार मुक्कामात शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे शक्य असेल तसे वाटप केले जाते. आपल्यालाही आम्ही आवाहन करीत आहोत की तुमच्या घरी नुसतेच पडून असलेले शैक्षणिक साहित्य उदा. वापरायोग्य संगणक\, दप्तर\, पेन्सिल्स\, पेन\, वही\, चित्रकलेचे साहित्य\, खेळणी\, गोष्टीची / विज्ञानाची / कथा पुस्तके इत्यादि आवर्जून आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी घेऊन या. आपला हा ट्रेक संस्मरणीय असेल. \nट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ मोठी सॅक (टेम्पो मधून मुक्कामाकडे जाणार) आणि १ छोटी सॅक (लंच बॉक्स\, पाणी\, एक्स्ट्रा चप्पल घेऊन ट्रेक वाटेवर घेऊन चालणे)\, सामान कमीत कमी आणावे. जरुरी पुरते कपडे\, गरज असल्यास चालताना काठी.२) चांगल्या प्रतीचे ट्रेकिंग बूट\, मोजे\, एक्स्ट्रा चप्पल\, रेनकोट\, जरुरी पुरते कपडे (कपड्यांचे फक्त २ सेट)\, टूथब्रश टूथ पेस्ट\, साबण\, टॉवेल.३) जेवणासाठी ताट\, वाटी\, पेला\, चमचा\, पाण्याची १ लिटर बाटली\, टिफिन बॉक्स (pack lunch घेण्यासाठी). स्वतः पुरता सुका खाऊ.४) अंथरुण\, पांघरुण\, स्वतःच्या आकाराची प्लास्टिक शीट (ओल्या जमिनीवर अंथरण्यासाठी)\, टॉर्च\, कॅमेरा.५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत\, Zole-F Ointment व इलेकट्रोल पाकीट अतिआवश्यक.६) वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील. \nनियम :- १) ट्रेक फी भरल्यानंतर  बँकेत फी भरल्याची रिसीट न विसरता whatsapp करावी. २) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही. ३) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल. ४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही. ६) नाव रद्द करायचे झाल्यास २० जुन २०२३ पूर्वी रद्द करून भरलेली पूर्ण फी परत मिळेल. २० जुन २०२३  नंतर नाव रद्द करायचे झाल्यास रु. १\,६००/- कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाहीत.७) निसर्गात फिरताना कचरा\, प्लास्टिक वाटेत टाकू नये.८) स्वतःच्या सामानाची जबाबदारी तुमची स्वतःची राहील. \nवरील आठही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.    \nआपला नम्र :-मोहीम प्रमुख – सिद्धार्थ बाविस्कर / ९३०९२ ३७२४१ आणि ८६९८३४८२३६मोहीम कार्यवाह – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४—————————————————————————–शैलेश सावंत – ९८६९६ ०६००३ \nनाव नोंदणी झाल्यावर “पन्हाळगड ते विशालगड ट्रेक २०२३” या WhatsApp ग्रुप मध्ये ट्रेकच्या १० दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती\, updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल. \nशिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-मुंबई – शार्दूल (९९६७४९३५३२) / अमित (९३२०७५५५३९) / गुरुनाथ (९८६९०८४९१२)डोंबिवली – प्रथमेश म्हात्रे / ९९३०४ ५११७८टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९ \nBank Details : – Bank of Maharashtra (Prabhadevi Branch) Account No – 60134804616IFSC Code – MAHB0000318Branch Code – 000318Account Name – SHIVASHOURYA TREKKERS \nट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची रिसीट न विसरता WhatsApp करावी.शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल \nशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums \nशिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईटshivashouryatrekkers.org \nशिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्रामshivashourya_trekkers \nfacebook.com/events/108738638911107/
URL:https://mumbaihikers.org/event/%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6/
LOCATION:पन्हाळा\, पन्हाळा
ORGANIZER;CN="Shivashourya Trekkers %E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8 - 24 November 2022":MAILTO:noreply@facebookmail_com
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20230701T064500
DTEND;TZID=UTC:20230707T080000
DTSTAMP:20260409T055854
CREATED:20230606T010530Z
LAST-MODIFIED:20230606T010530Z
UID:15697-1688193900-1688716800@mumbaihikers.org
SUMMARY:Group Tour to Leh - Ladakh 6 Nights 7 Days with Khardongla Pass & Turtuk - 1 July 2023
DESCRIPTION:LEH /NUBRA/PANGONG/LEH \nfacebook.com/events/798744028431659/
URL:https://mumbaihikers.org/event/group-tour-to-leh-ladakh-6-nights-7-days-with-khardongla-pass-turtuk/
LOCATION:Leh Ladakh\, Lehi\, UT\, US
CATEGORIES:Tours
ORGANIZER;CN="Travel Geographers":MAILTO:noreply@facebookmail_com
END:VEVENT
END:VCALENDAR