Loading Events

« All Events

  • This event has passed.

साहस शिबीर २०२२

October 30, 2022 @ 7:30 am

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मुद्रा ट्रेकर्स मुंबई

आयोजित

साहस शिबीर २०२२, मुंब्रा देवी नर्सरी

दिनांक : रविवार ३० ऑक्टोबर २०२२

वयोगट : ५ ते १५ वर्ष

शिबीर लीडर :
श्रुती गोरे : 7798125690
रिमा म्हशेळकर : 8888235080
दत्ता चाळके : 9820874409

दिवाळी सुट्टी आली की पालकांना वेध लागतात शिबिरांचे….मुलाला कोणत्या शिबिरात पाठवायचे कोणा सोबत पाठवायचे….मुंबईत कोणत्या संस्था शिबिरांचे कार्यक्रम आयोजित करतात…त्यांचा कडे ट्रेनिंग घेतलेले किती प्रशिक्षक आहेत वैगरे वैगरे….असो विविध प्रश्न पडतात

मुद्रा ट्रेकर्स मुंबई दरवर्षी अशा साहस शिबिरांचे आयोजन करते ….या वर्षीही मुंब्रा देवी डोंगराच्या मध्यावर साहस शिबीर आयोजित केलेले आहे.
निसर्ग देवतेने उधळण केलेल्या निसर्गरम्य वातावर्णात…. हिरविगार झाडे त्यावर फुललेली रानफुले मधेच उडणारे पक्षी त्यांचे आवाज कानाला भुरळ घालते. असंख्य फुलपाखरे….निसर्गात बहरलेला सुखद अनुभव मनाला मोहिनी घालते….मुंबई जवळ मुंब्रा देवी डोंगर अर्थात मुंब्रा नर्सरी आपल्या सारख्या प्रस्तरारोहकाचि कार्यशाळा निसर्गाने बहाल केलेले एक उत्तम व्यासपीठ…इथे कितीतरी रथी महारथी घडले….पुढे त्यांनी आपल अभिराज्य या सह्याद्रीचा गड सुळक्यावर गाजवले….कित्येक सुळक्याची नव्याने ओळख करून दिली, नावारूपाला आणले….असो….🙏🏼

भेटण्याचे ठिकाण :
मुंब्रा रेल्वे स्टेशन पश्चिम, तिकिट घरा जवळ सकाळी ७:३० वाजता भेटावे.

नाव नोंदणी करताना खालील दिलेल्या मुद्रा ट्रेकर्स संस्थेचा खात्यात पैसे जमा करून आपले नाव नोंदवावे.

Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd
MUDRA TREKKERS
A/c No.000410100238298
IFSC : BCBM0000005
CHEMBUR BRANCH

गुगल पे नंबर: 9820874408

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

https://www.facebook.com/events/492521002935104/

Details

Date:
October 30, 2022
Time:
7:30 am
Website:
https://www.facebook.com/events/492521002935104/

Venue

Mumbra Hill