Loading Events

« All Events

  • This event has passed.

रतनगड (पुष्पउत्सव ट्रेक )

September 25, 2022 @ 1:30 am

8507 image 306518954 472753238197883 5487233302565569415 n
 Save as PDF

*आयोजित – गिर्यारोहक मित्र एडव्हेंचर*
⛰️ *रतनगड ट्रेक* ⛰️

🔸 *ट्रेकचा कालावधी* 1 दिवस
🔸 *सुरुवात* : रविवार 25 सप्टेंबर 2021
🔸 *वेळ* : 06:00Am
🔸 *ठिकाण* : साम्रद

🔹नाव: रतनगड
🔹 उंची: 1297 मी
🔹 श्रेणी: मध्यम
🔹सहनशक्ती: मध्यम

*रतनगड बद्दल*
रतनवाडी गावात रतनगड हा प्राचीन किल्ला आहे. रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे.
हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२५० फूट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता.

*गडावरील बघण्याची ठिकाने*
➡️ त्र्यंबक दरवाजा
➡️नेढे
➡️पाण्याची टाकी
➡️अंधारी कोठीतिल पाण्याच टाक
➡️कोकण दरवाजा
➡️ईमरतीचे जोते
➡️बुरुज
➡️कडेलोट पॉइंट
➡️मुख्य दरवाजा
➡️रतणुबाईची गुफा
➡️मुक्कमाची गुफा

*नियोजन*
*ट्रेन वेळापत्रक*
🚆10:50pm सी एस एम टी
🚆11:05 दादर
🚆11:18 घाटकोपर
🚆11:34 ठाणे
🚆11:50 डोंबिवली
🚆12:01am कल्याण
🚆12:35 असनगांव
🚆01:12 कसारा
🚆01:15 एकत्र येणे कसारा स्टेशन तिकीटघर
🚖01:30 कसारा ते साम्रद प्रवास

⏩ 06:00 साम्रद गावात पोहचने
⏩ 06:30 नाश्ता करने
⏩ 07:00 ट्रेकला सुरुवात
⏩ 10:00 गडावर पोहचने
⏩ 11:00 गडावरील विहंग दृश्य बघने
⏩ 12:00 गड उतरन्यास सुरवात
⏩ 03:00 साम्रद गावात पोहचने
⏩ 03:00 जेवन करने
⏩ 04:00 परतिचा प्रवास

🚵‍♀️ *ट्रेक खर्च* 🚵‍♀️
💵 प्रत्येकी
999 रू
✅ 1 वेळा नाश्ता
✅1 वेळा व्हेज/नॉनव्हेज जेवण
✅ गाईड चार्ज
✅ कसारा ते कसारा प्रवास

🎒 *सोबत काय आणाल* 🎒
🎫ओळखपत्र
🥤 स्वतासाठी खाऊ एनर्जी ड्रिंक
🍶पाणी बॉटल
🥾ट्रेकिंग शूज
👕 एक्स्ट्रा ड्रेस
🔦टॉर्च

*नियम व अटी*
➡️ ग्रूपलिडर चा निर्णय अंतिम व बंधन कारक
राहिल
➡️ दिलेल्या खर्च व्यतिरिक्त कुठलाही खर्च
केला जाणार नाही
➡️ धूम्रपान व मद्यपान पूर्णपणे निषिद्ध
➡️ ट्रेक साठी कमीत कमी 10 व्यक्ति
आवशयक

*अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9689579281/ wts 9422727781

☎️ *टिप: कॉल न लागल्यास टेक्स्ट मेसेज किंवा व्हाट्सएप मेसेज करावा*

https://www.facebook.com/events/380764500922219/

Details

Date:
September 25, 2022
Time:
1:30 am
Website:
https://www.facebook.com/events/380764500922219/

Venue

रतनगड