Loading Events

« All Events

  • This event has passed.

भिमाशंकर Blue Mormon वर्षासहल

July 16, 2022 @ 6:00 amJuly 17, 2022 @ 10:00 pm

3957 image 290782335 147668197853770 8888435908779651758 n
 Save as PDF

*गिरिस्पंदन*
इतिहास, भूगोल, निसर्गाची डोळस भटकंंती!

मंडळी,

पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आयोजीत करीत आहोत..

*भिमाशंकर – Blue Mormon Resort वर्षासहल*

*शनिवार आणि रविवार दि 16-17 जुलै 2022*
प्रस्थान – शनिवार, दि 16 जुलै पहाटे 5.30

*काय पाहणार?*-

★ भिमाशंकर ज्योतिर्लिंग
★ खरकुंडी धबधबा
★ भिमा काठचे भोरगिरी – कोटेश्वर मंदिर
★ चाकणचा भुईकोट – संग्रामदुर्ग
आणि *सहलीचे खास आकर्षण* …

धुक्याची गडद दुलई, पावसाळी ढगांची दाटी आणि वर्षाधारात न्हाऊन निघणारा निसर्गरम्य परिसर, असे अद्भुत कोंदण लाभलेल्या *Blue Mormon Resort* मधील कायम स्मरणात राहिल असे वास्तव्य!

*शुल्क – रुपये 7300/- प्रत्येकी*

यात हे अंतर्भूत आहे 👇👇

* मुंबई ते भिमाशंकर आणि मुंबई ए सी बस प्रवास
* ब्लू मर्मोन येथे ट्विन शेअरिंग बेसिसवर AC आरामदायी निवास
* 3 वेळचे भोजन, दोन वेळचा चहा-नाश्ता
* इतिहास अभ्यासकांचे मार्गदर्शन

आणि बरेच काही..

*या सहलीसाठी मर्यादित जागा उपलबद्ध आहेत त्यामुळे सशुल्क आगाऊ नावनोंदणी आजच करून आपली जागा निश्चित करा !!*🙏🙏🙏🙏🙏

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी सम्पर्क-
*पराग लिमये*- 9987565738
*सांबाप्रसाद पिंगे*- 9820334195

*झिम्मड पावसात चिंब भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटायला आमच्या सोबत नक्की या* 🙏🙏🙏

#गिरीस्पंदन_2022

मर्यादित जागा!
आजच नावनोंदणी करा..

9987565738 /
98203 34195

https://www.facebook.com/events/536070634928151/

Details

Start:
July 16, 2022 @ 6:00 am
End:
July 17, 2022 @ 10:00 pm
Website:
https://www.facebook.com/events/536070634928151/

Venue

Secret place . Hidden waterfall.Vile bedgaon
SH-60
Indapur, 402308 IN
+ Google Map