- This event has passed.
*पन्हाळा – पावनखिंड – ऐतिहसिक पदभ्रमंती * – 28 June 2025
June 28, 2025 @ 7:00 am - 10:00 am
*पन्हाळा – पावनखिंड – ऐतिहसिक पदभ्रमंती ???*
जर तेथील मुठभर माती पाण्यात टाकली, तर त्याला रंग चढेल बाजींच्या रक्ताचा…
जर तेथील जमिनीला कान लावला, तर आवाज एकू येईल बाजींच्या तोंडून कडाललेल्या स्वराज्याच्या महामंत्राचा !
हर हर महादेव?
हर हर महादेव?
चला अनुभवूया या ऐतिहासिक मार्गाची पायवारी ??
दिनांक:
28/29 जून 2025
? अधिक माहितीसाठी पुढील समूहात सहभागी व्हा ?
https://chat.whatsapp.com/LRAMHTegUPk4ok1Cui8j4a
#शिलेदार
#ShiledarAdventureIndia
Moving Towards The Goals…!
⬛ For Booking & Inquiry Contact –
? 9130709140 /9022556690/ 9004615001