Loading Events

« All Events

  • This event has passed.

कोथळीगड भ्रमंती (पेठचा किल्ला)

June 17, 2023 @ 6:54 pmJune 18, 2023 @ 2:30 pm

गडकोट ट्रेकर्स आयोजित
*कोथळीगड भ्रमंती*

_मोहिम दिनांक -_
रविवार १८ जून २०२३

ट्रेक फी : ₹११००/-
*(विद्यार्थ्यांसाठी: ₹१,०००/- फक्त)*

ठिकाण : आंबिवली गाव, कर्जत
*मिटिंग पॉईंट – कर्जत रेल्वे स्थानक रविवार दि १८ जून २०२३ रात्रौ २.४५. (शनिवार रात्री)*
【स्पेशल नोट :- रविवार दि १८ जून २०२३ रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सुटणारी शेवटची रात्री ००:२४ ची कर्जत स्लो ट्रेन पकडायची आहे】

➡ नियोजन / रूपरेषा :-
*_रविवार दि १८ जून २०२३_*
*◆ रात्रौ ठीक १२:२४ वाजता (००.२४) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सुटणारी कर्जत लोकल ट्रेन आपल्या जवळच्या स्थानकावरून पकडणे;*
◆ रात्रौ ०२:४५ वा. कर्जत स्थानक येथे प्रस्थान;
◆ रात्रौ ०३.०० वा. प्राव्हेट गाडीने कोथळीगड येथील आंबिवली गाव येथे प्रवास;
◆ सकाळी ०५.०० वा. चहा आणि नाष्टा (कांदे पोहे);
◆ सकाळी ०५.३० वा. कोथळीगड कडे जाण्यास सुरवात;
◆ सकाळी ०८.०० वाजता गडावर पोहचणे आणि संपूर्ण गड भ्रमंती फिरणे;
◆ सकाळी १०.०० वा. गड उतरण्यास सुरुवात करणे;
◆ दुपारी १२.०० वा. आंबिवली गावात रिफ्रेशमेंट आणि जेवण ;
◆ दुपारी ०१.३० वा. कर्जत स्टेशन कडे परतीचा प्रवास आणि मोहिमेची सांगता.

#महत्वाची_सूचना #नियम_व_अटी :
◆ प्रत्येकी २ लिटर पाणी आणावेत;
◆ ट्रेक करताना टि शर्ट, पँट घालावेत (जिन्सची पँट चालणार नाही);
◆ पायात व्यवस्थित ग्रिप देणारे बुट (चप्पल सँडल चालणार नाही)
◆ काही नियमित औषधे चालू असतील तर जवळ बाळगावीत.
◆ कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू सोबत बाळगू नये, आणल्यास स्वतःच्या जबाबदारीवर आणणे.
◆ ओळखपत्राची प्रत सोबत ठेवावी.
◆ आयोजकांनी सांगितलेल्या सुचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे.
◆ रहाळ परीसरातील घटकांना इजा करू नये, कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये.
◆ प्लास्टिक मुक्त भटकंती राहील याची दखल घ्यावी.

मोहिमेत सहभागी होण्यासाठी ॲडव्हान्स ५०% रक्कम भरून निश्चिती कळवावी.
बुकिंग साठी “गुगल पे” पुढीलप्रमाणे;

NAME : किशोर पवार
मोबाईल नो. 9004670094

येणार असेल तरच खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉइण्ड करा
कोथळीगड किल्ला व्हाट्सअप्प ग्रुप

https://chat.whatsapp.com/JxctisI24UdC3b0MyFxxa4

अधिक माहितीसाठी संपर्क:-
*🤵🏻‍♂ अमोल* 9029334555
https://wa.me/+919029334555

*🤵🏻‍♂ किशोर* 9004670094
https://wa.me/+919004670094

धन्यवाद
आपला नम्र
गडकोट ट्रेकर्स (मुंबई)

https://www.facebook.com/events/203678585497406/

Details

Start:
June 17, 2023 @ 6:54 pm
End:
June 18, 2023 @ 2:30 pm
Website:
https://www.facebook.com/events/203678585497406/

Organizer

Amol Agre
Email
noreply@facebookmail_com

Venue

Kothaligad Fort (Peth पेठ चा किल्ला)
Kothaligad Fort (Peth पेठ चा किल्ला) + Google Map