Loading Events

« All Events

  • This event has passed.

अंधारबन ट्रेक – Dark Forest Trek

July 24, 2022 @ 7:30 am

5930 image 294080623 2410916339061209 7817940177426112729 n

🌄 *अंधारबन मान्सून ट्रेक Dark Forest Trek* 🌄

रविवार दिनांक 24 July 2022

रविवारी पहाटे 4:20 वा. महादेवनगर (हडपसर) येथून बस सुटेल,

🚌 बस मार्ग

04:20 महादेवनगर हडपसर
04:30 गाडीतळ हडपसर
04:35 वैभव थिएटर हडपसर
04:40 फातिमानगर
05:00 स्वारगेट
05:10 दांडेकर पुल
05:25 SNDT कॉलेज
05:35 वनाज
05:45 चांदणी चौक

सकाळी 7:30 वाजता पिंपरी गावातुन ट्रेक ला सुरवात,

घनदाट जंगल, निसर्गरम्य दऱ्या, पाऊस, धबधबे याचा आनंद घेत भिरा डॅम जवळ ट्रेक संपेल, पुण्याकडे परतीचा प्रवास.

संध्याकाळी 7:00 पर्यंत पुणे
(ट्रॅफिकवर अवलंबून)

*ट्रेक फी – 950 ₹ फक्त*

(Non Refundable Policy)

पैसे भरल्यानंतर बुकिंग ग्राह्य धरले जाईल, आणि त्यानुसार सीट नंबर मिळतील.

*समाविष्ट* :
बस प्रवास पुणे ते पुणे

दुपारचे जेवण व्हेज

फॉरेस्ट फी

गाईड फी

(नाष्टा प्रत्येकाने आपापल्या बरोबर घ्यायचा आहे.)

👉 *महत्वाचे*-
हा ट्रेक मध्यम या श्रेणी मध्ये मोडतो, ट्रेकसाठी लागणारा वेळ ५-६ तास अशा ट्रेकचा अनुभव असेल तरच या ट्रेकला यावे.

*सोबत काय घ्याल*
चांगले ट्रेकिंग शूज 👟👟
रेनकोट
टोपी🧢
प्रत्येकी 3 लिटर पाणी
काठी
Glucon D / ORS
नाष्टा
फळे, ड्राय फ्रुटस, स्नॅक्स
वैयक्तिक औषधे
Extra चप्पल/कपडे (बस मध्ये घालण्यासाठी)

*लिंक वर जाऊन फॉर्म भरावा, गुगल पे वर पैसे ट्रान्स्फर करावेत व त्यानंतरच Whatsapp link वरून ग्रुप जॉईन करावा.*

Form:

https://docs.google.com/forms/d/1X93oWD14HwUBZIZ7rCsLPpz-DbIqcY01-JzrrJwQ27c/edit

GPAY/PHONE PAY:

89830 19733

Join Whatsapp group:

https://chat.whatsapp.com/CcMDKbdXHYq8Rm4HAALT7V

(नियोजनात काही बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीकडे राहतील)

*संपर्क*
अमोल शिंदे: 9970133740
संदिप तेलतुंबडे: 8983019733
स्नेहल विरकुड: 80079 88859

*शिवस्पर्श ट्रेकर्स* ⛳

https://www.facebook.com/events/1420097948489283/

Details

Date:
July 24, 2022
Time:
7:30 am
Website:
https://www.facebook.com/events/1420097948489283/

Venue