🌄⛺⛳Panthers Trekking and Adventure Group⛳🌄⛺
😍 * Monsoon Trek to Visapur fort Lonavala*😍
*Trek Details:*
*Trek Date*: 9 th July 2O23
*Time* 5.30:AM
*Location*:Visapur Fort
*Region*: Lonavala
*Trek Grade*: Easy
*Meeting Place* Gavdevi mandir, Thane Railway Station west 5.30 am Sharp
*Cost*: Rs.1200/- only
☔️ 🌧☔️⛈☔️⛈☂️🌩☔️
पावसात भिजणं सर्वानाच आवडतं. पावसाचं स्वागत करण्यासाठी आणि मनाला ताजंतवानं करण्यासाठी मान्सून स्पेशल ‘पिकनिक’ हवीच.😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
पावसाचं स्वागत करायचं तर थेट पावसात जाऊनच धमाल करायला पाहिजे. पण त्यासाठी मनाचा मोकळेपणा लागतो. भिजताना मिळणारा आनंद मनसोक्त अनुभवता यावा इतकं स्वच्छ मनही हवं असतं. पावसाळी सहल आणि धबधबे यांचं नातं अतूट आहे. 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
धुवाधार पावसानंतर कडयावरून जलधारा कोसळायला लागल्या की उन्हाळयाच्या काहिलीने व्यापलेली पावलं आपसूकच डोंगरवाटांमधल्या भिजक्या स्पॉटकडे वळतात.🤗🤗🤗🤗
आम्ही आलोय एक आगळ वेगळ निसर्गपुरक पर्यटन घेऊन… 😍😍😍😍
फक्त निसर्गाच्या रम्य रुपाला मोबाईलच्या कमेऱ्यामध्ये कैद करायला नाही तर, तिथं एक दिवस निवांत जगायला, वनभोजनाला, 😋😋😋😋😋😋😋अशी हा वर्षा सहल अनुभवायला तुमच्या कुटुंबासमवेत नक्की या
रविवारी, 9th July 2023 ला
_*Limited seats r there. kindly confirm your seats before 5 th July 2023 by paying Rs.1200/- by google pay in following no.*
Jagdish :8828611360
*Inclusions:*
1. Transportation from Thane to Lonavala , Lonavala to thane by private vehicle 🚎
2. 1 Breakfast n tea, Lunch
3. Expertise and Guide Charges
*Exclusions:*
Anything other then mentioned above
Contact For registration before 5th july 2023:
*JAGDISH*
+91 88 28 611360
*CONCLUSION:*
Trek will conclude with Happy and Fantastic memories..☺☺☺
Regards,
*PANTHERS TREKKING AND ADVENTURE GROUP*😎⛳😎
https://www.facebook.com/events/805983931271083/