Vijeta group Sangli Marathon 2025
आली रे आली आपली सांगली मॅरेथॉन आली, स्वतःला फिट करण्याची वेळ झाली……….
मागील
तीन वर्षांतील जबरदस्त प्रतिसादानंतर, या वर्षी रविवार दि. 28डिसेंबर 2025रोजी विजेता ग्रुप सांगली मॅरेथॉन चे आयोजन राधेय सेवा फाउंडेशन तर्फे केले आहे.
👉🏻 या स्पर्धेत ३५ कि.मी., २१ कि.मी., १० कि.मी., ५ कि.मी., आणि ३ कि.मी. अशा विविध गटांचा समावेश आहे. सर्व वयोगटातील लोकांना, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना या मध्ये सहभागी होता येईल.
👉🏻 टाटा मुंबई मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉनची तयारी करणाऱ्यांसाठी विशेष ३५ कि.मी. चा गट तयार करण्यात आला आहे… 🏃🏻♀️🏃🏽♂️🏃🏻♀️
👉🏻 विजेत्यांसाठी ₹१,५०,००० पर्यंत बक्षिसे आहेत.
👉🏻 5किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा गट असेल तर ग्रुप डिस्काउंट व 10 नोव्हेंबर 2025 पूर्वी नोंदणी केल्यास विशेष अर्ली बर्ड सवलत मिळेल.
👉🏻 ऑनलाइन नोंदणीसाठी भेट द्या:
https://konfhub.com/sm25
https://www.townscript.com/e/SM25
💥 खास तुमच्यासाठी extra discount code *EARLY 200*
संपर्क:
प्रयाग: ८०८७३९३७७७ राहुल: ७७९८११६४३४ प्रफुल: ८८०५०७५१००
*आपली मॅरेथॉन, सांगली मॅरेथॉन*