Loading Events

« All Events

  • This event has passed.

Vetal Hill, Pune Nature Trail – 12 October 2025

October 12, 2025 @ 7:15 am - 9:30 am

? वेताळ टेकडी – पुणे
निसर्ग भ्रमंतीत आपले स्वागत ?

नमस्कार ?

पुण्याच्या हृदयात वसलेली वेताळ टेकडी हे शहराचं एक अद्वितीय वैभव आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे येथे समृद्ध जैवविविधता अनुभवायला मिळते. देशी-विदेशी वनस्पती, त्यांच्यावर अवलंबून असणारे पक्षी व प्राणी आणि कृत्रिम पाणथळ परिसंस्था टेकडीच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात.

टेकडीचं नाव प्राचीन वेताळ बाबांच्या मंदिरामुळे पडलं असून, येथे शुष्क पानझडी वन आणि गवताळ प्रदेशही पाहायला मिळतो.

? चला तर मग, या निसर्गरम्य वेताळ टेकडीवरील हिरवाईचा अनुभव घेऊया!
________________________________________
? कार्यक्रमाची माहिती
• दिनांक : १२ ऑक्टोबर २०२५
• दिवस : रविवार
• वेळ : सकाळी ७:३० ते ९:३०
• भेटण्याचे ठिकाण : ARAI मुख्य प्रवेशद्वार पार्किंग जवळ – वेताळ टेकडी
________________________________________
?‍? तज्ञ मार्गदर्शक

डॉ. आरती गोग्गी
(वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख – मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड रोड, पुणे)
_________________________________
? नोंदणी शुल्क रु. १५०/-
(यात तज्ज्ञांची फी + नाश्ता – पोहे/उपमा समाविष्ट आहे)

? नोंदणीसाठी खालील क्रमांकावर GPay करून स्क्रीनशॉट शेअर करावा.
________________________________
? संपर्क
वसुंधरा वारसा पर्यटन
(शाश्वत आणि जबाबदार पर्यटन)
? ९१७५९ ०९८६४

Details

  • Date: October 12, 2025
  • Time:
    7:15 am - 9:30 am
  • Event Tags:

Organizer

  • वसुंधरा वारसा पर्यटन – Vasundhara Heritage Tourism – 24 July 2025

Venue