Loading Events

« All Events

  • This event has passed.

Vasota jungle Trek

October 20 @ 8:30 am11:30 am

*नमस्कार ट्रेकर्स*
* सखासह्याद्री ट्रेकर्स आयोजीत “वासोटा जंगल
ट्रेक” मोहिमेत सर्वांचे सहर्ष स्वागत आहे*

*📍मोहिमेचा दिनांक*
* २०ऑक्टोंबर २०२४ वार :- रविवार*

*📍मोहीम प्रवेश फी*
*▪️999/-रूपये (बेस्ट व्हिलेज)
*▪️1600/-रूपये
(प्रवास व्यवस्था कराड ते कराड)*
*▪️2000/-रूपये (प्रवास व्यवस्था पुणे ते पुणे)*
*▪️2500/-रूपये (प्रवास व्यवस्था मुंबई ते मुंबई)*
*▪️टिप:- प्रवास व्यवस्था ही प्रत्येक विभागातून किमान ७ सदस्य रजिस्टर झाले तरच प्रवास व्यवस्था केली जाईल.*
*प्रवेश फी भरण्याची अंतिम तारीख*:-18/10/2024
*Advance fee : 1000/- rs*
(Not refundable)

(Payment झाल्यावर भरणा केलेल्या पावतीचा किंवा online transaction असेल तर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या नावासहित समूहात द्यावा)
*📍मोहीम शुल्क भरण्यासाठी खालील क्रमांकावर Google pay / Phone Pay करा:*
*दत्तात्रय हणमंत रोकडे* *9975739328*

*🤩Group Discount Available*

*📍मोहीम शुल्कात समाविष्ट बाबी.*👇
*▪️फॉरेस्ट फी*
*▪ ट्रान्स्पोर्टशन*
*▪️ चहा, नाष्टा, जेवण*
*▪️ टेक्निकल फी*
*▪️ट्रेक मार्गदर्शक तज्ञ*
*▪️टिम सखासह्याद्री स्वयंसेवक*
*▪️ऍडव्हेंचर इन्शुरन्स*

*📌 “वासोटा जंगल ट्रेक”
मोहिमेची व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक :-*
https://chat.whatsapp.com/BD6m6b84ccVBWs7e4gQv5D

*📍 “वासोटा जंगल ट्रेक” बद्दल थोडक्यात माहिती:*
*वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे.*

*📍अधिक माहितीसाठी संपर्क*
*डॉ . दत्तात्रय रोकडे – ९९७५७३९३२८,७६२०७१०३०९*

*धन्यवाद 😃🙏*
*टिम सखासह्याद्री ट्रेकर्स ❤️*

Details

Date:
October 20
Time:
8:30 am – 11:30 am
Website:
https://www.facebook.com/events/1230709717972757/

Organizer

सखासह्याद्री ट्रेकर्स
Email
noreply@facebookmail.com

Venue

Vasota Fort Jungle Trek
Vasota
Satara, 412806 IN
+ Google Map