
Unad Trekkers 🚩
Presents 🎯: Unad Trek Event
🌊 Sea Fort Trek – Padmadurg & Janjira 🌊
📅 25 – 26 April 2026 | 2 Days, 1 Night
💰 Trek Fee: 👤 ₹3500/- per person | 👶 ₹1500/- (Under 5 years)
━━━━━━━━━━━━━
✅ Inclusions: 🚌 Travel | 🍽️ Meals & Breakfast | 🏕️ Tent Stay | 🚤 Boat & Fort Entry Fees | 🧭 Guide | 💧 Drinking Water
━━━━━━━━━━━━━
🛣️ Route: 📍 Mumbai → Panvel → Roha → Murud (~170 km)
━━━━━━━━━━━━━
📞 Contact: 📲 7666114140 | 📲 7039754745 | 📲 9321210957 | 📲 9892459211
━━━━━━━━━━━━━
⚠️ Important Instructions
⚠️ In the event of any emergency or unforeseen circumstances, the Unad Trekkers team reserves the full right to modify the schedule. We request your cooperation.
👨👩👧👦 • This is a family-friendly trek event; therefore, it is essential for everyone to maintain discipline, show mutual respect, and care for nature. Your cooperation will ensure this event is safe, enjoyable, and memorable. 🌿😊
🌿 Conserve Nature
🚫 Consumption of any kind of intoxicants is strictly prohibited.
📢 Adherence to the organizers’ instructions is mandatory for all participants. 👍
उनाड ट्रेकर्स 🚩
आयोजित�🎯 उनाड ट्रेक इवेंट
🌊 जलदुर्ग ट्रेक – पद्मदुर्ग & जंजिरा 🌊
�📅 २५ – २६ एप्रिल २०२६ | २ दिवस १ रात्र
💰 ट्रेक फी�👤 ₹3500/- प्रति व्यक्ती�👶 ₹1500/- (5 वर्षाखालील)
━━━━━━━━━━━━━
✅ फी मध्ये समाविष्ट�🚌 प्रवास�🍽️ जेवण व नाश्ता�🏕️ टेंट स्टे�🚤 बोट व किल्ला प्रवेश फी�🧭 गाईड�💧 पिण्याचे पाणी
━━━━━━━━━━━━━
🛣️ मार्ग – 📍 मुंबई → पनवेल → रोहा → मुरुड (~170 किमी)
━━━━━━━━━━━━━
📞 संपर्क�📲 7666114140�📲 7039754745�📲 9321210957�📲 9892459211
━━━━━━━━━━━━━
⚠️ महत्त्वाच्या सूचना
⚠️ कोणत्याही आपत्कालीन किंवा अनपेक्षित परिस्थितीत, उनाड ट्रेकर्स टीमला वेळापत्रकात बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे कृपया सहकार्य करावे.�👨👩👧👦 • हा फॅमिली ट्रेक कार्यक्रम आहे – त्यामुळे सर्वांनी शिस्त पाळणे , परस्परांप्रती आदर आणि निसर्गाची काळजी ठेवणे आवश्यक आहे. आपल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम सुरक्षित, आनंददायी आणि संस्मरणीय होईल. 🌿😊�🌿 निसर्गाचे संवर्धन करा
🚫 कुठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास कडक मनाई आहे
📢 आयोजकांच्या सूचनांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे👍