सह्याद्री सवंगडी ट्रेकर्स🔺 __ आयोजित
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला
किल्ले धोडप …. ⛳
________________________
महाराष्ट्रातील क्रमांक दोनचा सर्वात उंच किल्ला म्हणून धोडपची ओळख असली तरी त्याची धडकी भरवणारी नैसर्गिक तटबंदी सर्वांना आकर्षित करते. इतिहासाच्या पानात धोडप किल्ल्याचा प्रथम १६ व्या शतकात धरब या नावाने उल्लेख येतो, त्याकाळात हा किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही जिंकण्यासाठी आलेला औरंगजेबाचा सरदार अलावर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला सुमारे १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला असा इतिहास सांगतो. इ.स. १६७०-७१ मध्ये मराठ्यांनी धोडप किल्ल्याला वेढा घातला, पण मराठ्यांना हा किल्ला जिंकता आला नाही.
पुढे नानासाहेब पेशवे व हैद्राबादचा निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहाप्रमाणे धोडप किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर स्वराज्यात त्याचा प्रमुख वापर तुरुंग म्हणून झाला. पुढे १८१८ मध्ये गडाचा ताबा इंग्रजांचे केला.
हे सगळं पाहायला, अनुभवायला आणि ऐकायला जाऊया..चला तर मग महाराष्ट्रातील दुसऱ्या सर्वात उंच किल्ल्यावर..!
मग येताय ना…. सह्याद्री सवंगडी ट्रेकर्ससोबत..!!!
____________________________
📢दिनांक – रवि.२६ फेब्रुवारी २०२३(शनि.रात्री)
______________________
समाविष्ट –
👉प्रवास (कसारा ते कसारा)🚃
👉खाजगी नॉन एसी बस,🚌
👉चहा,नाष्टा, शुध्द शाकाहारी जेवण ,🍛
👉अनुभवी मार्गदर्शन , 📝
👉वनविभाग परवानगी,🏞️
👉प्राथमिक उपचार,💊
👉 ट्रेकलीडरचे कौशल्य शुल्क
________________________
■ आम्ही संयोजक म्हणून सामाजिक दृष्टिकोन ठेवून सेवाभावी पद्धतीने ट्रेकिंगचे आयोजन करत आहोत.
_______________________
*📢टूरमध्ये काय समाविष्ट नाही.*
👉सर्व प्रकारचे अतिरिक्त जेवण / शीतपेये
👉 कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक खर्च.
👉खर्चामध्ये नमूद नसलेल्या कोणत्याही प्रकारची किंमत
👉 विमा
________________________
*📢वाहून (सोबत) नेण्याच्या गोष्टी*
👉2/3 लिटर पाणी
👉योग्य फेस मास्क , सॅनिटायझर
👉ट्रेकिंग शूज
(ट्रेकमध्ये अधिक पकड आणि आराम देतात)
👉काही ड्राय फ्रूट्स / ड्राय स्नॅक्स / एनर्जी बार
( Glucon D/ORS/Tang/Gatorade sachets )
👉 सन कॅप आणि सनस्क्रीन
👉वैयक्तिक प्रथमोपचार आणि वैयक्तिक औषध
👉कृपया फुल स्लीव्हज आणि फुल ट्रॅक पॅंट घाला,
👉अधिक एक कपड्याची जोडी,
👉 किमान ट्रेकसाठी कृपया एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवा.(आधार कार्ड)
📢कृपया कोणतीही मौल्यवान वस्तू, दागिने, दागिने, इत्यादी घेऊन जाऊ नका किंवा परिधान करू नका. जर वाहून नेले असेल तर आम्ही त्यासाठी कोणतेही दायित्व घेत नाही.
📢रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, ट्रेकिंग किंवा कोणतीही साहसी क्रियाकलाप संभाव्य धोकादायक आहे. या सर्व घटनांसाठी, आपण आपल्या स्वत: च्या जोखमीवर आहात. कोणत्याही प्रकारे अपघात किंवा नुकसान भरपाईसाठी आयोजक जबाबदार नाहीत.
*👪सहभागी होण्यासाठी Whatsapp Link -*
https://chat.whatsapp.com/DTvWfrQ4U3NGf81EStg37h
*🔖खालील संपर्कावर प्रवेश शुल्क स्विकारले जाईल:*
google pay/phone pay /pay tm
*संपर्क -*
📲स्वप्निल – ९८२०२७९८२१
📲अल्पेश – ८६५२७८४५४६
📲महादेव – ७९७७२२५०७३
*व्हॉट्सॲप लिंक-*
https://chat.whatsapp.com/HLdRNZWqp3f6wm8tuQxbml
*इंस्टाग्राम लिंक -*
https://www.instagram.com/invites/contact/?i=16fucdr3n0xmt&utm_content=npyflms
*फेसबुक लिंक -*
https://www.facebook.com/सह्याद्री-सवंगडी-ट्रेकर्स-100168389222696
https://www.facebook.com/events/732121458286414/