Dear Trekkers,
We #Oonaad Bhramantee are happy to invite you for a #Sudhagad – भोरपगड Fort Trek #On 03 July Sunday 2022.
किल्ल्याची ऊंची: ५९० मीटर / Height of the Fort: 590 mtr.
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग / Type of the Fort: Hill Fort
डोंगररांग: लोणावळा / Fort Range: Lonavla
जिल्हा: रायगड / District: Raigad
श्रेणी: सोपी / Difficulty: Easy
या ट्रेक मध्ये आपल्याला काय मिळेल?
1. पुणे ते पुणे खासगी बस मध्ये प्रवास , 2. प्रथमोपचार पेटी, 3. चहा / कॉफी, 4. १ वेळचा नाष्टा, 5. १ वेळचे जेवण
Suitable for: beginners to professionals
✔️ #LimitedSeatsOnly.
✔️ #FirstComeFirstPriority.
✔️ #PickupPoint:
05:00 PM at Deccan Gymkhana on 03 July 2022 (Sunday)
Pick-up locations:
Deccan Gymkhana
(Please arrive before 10 min at your pickup point to avoid getting late.)
✔️ #Arrival:
For Pune:
We will be back to Pune by 10:00 PM on 03 July 20212 (Sunday)
इतिहास :
सुधागड
सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे.
इतिहास : सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निगह्ते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची जडणघडण झाली असावी. पुराणात भृगु ऋषींनी येहे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत्त असा उल्लेख आढळतो की, ‘साखरदऱ्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्यासमयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली. ‘शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून‘ सुधागड’ असे नामकरण केले.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर’ या गावातच संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती.
महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजी महाराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.
_Itinerary_
03 July 2022
➡05:00 AM: Deccan Gymkhana
➡09:00 AM: Reach Base Village Breakfast & Start Trek (- Group introduction & briefing about the trek and guidelines)
➡11:00 AM: Reach Top and Explore
➡02:30 PM: Start Descending
➡04:00 PM: Lunch at base village
➡05:00 PM: Start Return journey
➡10:00 PM: Reach Pune with beautiful memories.
🎯 #ThingsToBeCarried :
सोबत काय घ्याल (एक दिवसीय ट्रेक) | What You Should Carry (One Day Trek):
•पाण्याची बाटली (अत्यावश्यक) | Water Bottle (Important)
•ओळखपत्र (आवश्यक माहितीआणि फोटोसह) | Identity Proof with a Passport Size Photo
•टोपी | Cap
• ट्रेकिंग शूज किंवा चांगली ग्रीप असेल असे शूज (अत्यावश्यक)| Sport Shoes with Good Grip
•औषधे चालू असल्यास ती सोबत घ्यावी | Medicines if prescribed
•कोरडा खाऊ (प्राधान्याने अधिक बिस्किटे, राजगिरा, चुरमुर्यांचा चिवडा, सुका मेवा आणि कमी तेलकट वस्तू) / Dry Snacks (Biscuits, Chiwda, less oily snacks etc)
• Raincoat / Jacket / पावसापासून संरक्षणासाठी
•कपडे (एक किंवा दोन जोड्या आवश्यक असल्यास)| (Extra Pair of Clothes 1 -2 Pair as needed)
•पैसे आपल्याला काही वयक्तिक घेण्यासाठी लागल्यास |Extra cash if you wish to buy something
• टॉर्च (रात्रीच्या वेळी आवश्यक) | Torch (necessary during night trek)
•पेन आणि वही | Pen & Notebook
•सुरक्षा साहित्य | Pocket Knife
आपले आणखी काही प्रश्न असल्यास कृपया खालील क्रमांकावर संम्पर्क साधा- जितेंद्र शिंदे – +९१ ७४४७४४००६६ / किर्ती जाधव – +९१ ७४४७४४१४६७४
For any queries, please contact Jitendra Shinde on +91 7447440066 / Kirti Jadhav – +91 7447441474
Group Discount Available!!
#Cost_Includes:
✔️Transport by Non-AC private vehicle
✔️Meal (veg)
– Breakfast + tea
– Lunch
✔️Forest entry charges
✔️Basic First Aid kit
✔️ #Exclusions :
✔️ Personal expenses
Inclusions
✔️ #Cost : ₹ 799/- only (per person) – with own travel
₹ 1,399/- only (per person) – including traveling
Confirm your seat by contributing 100% amount of the event fees
How to Pay:
#OnlineTransfer:
Bank Name : Central Bank of India
Branch : Kharadi 411014
Name : Jitendra M Shinde
Current A/c NO : 3113051333
IFSC Code : CBIN0283784
#GooglePay : 7447440066
#PhonePe : 7447440066
#PayTm : 7447440066
FEES ONCE PAID ARE NON-REFUNDABLE
✔️ #NOTE ✔️
✔️ Payment Once Done is Non-refundable.
✔️Trekking is an adventure game. If you are injured or have an accident during this period, you are responsible for yourself. Organizers will not be responsible for this.
✔️ Avoid expensive things like gold & silver ornaments
✔️Avoid jeans and tight clothes
✔️Self medicine prescription by your Dr.
✔️Do not wear sandals or chappals
Unlike any conventional picnic, it is an adventure activity where we are going to have local food. So please don’t expect luxury and absolutely comforts.
✔️Avoiding any unnecessary risk and bravado by participants is appreciated, so that we can enjoy every moment of this event.
✔️Please note that only the Organizers have the right to change or Cancel the above plan.
Please keep in mind that we shall change our policies and procedures based on Government regulations in the future.
ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उनाड भ्रमंती!
https://www.facebook.com/events/734411581077741/