Loading Events

« All Events

  • This event has passed.

Sandhan Valley Trek, Camp & Local Jungle Trek Adventure December 2022

December 15, 2022 @ 1:30 am - December 29, 2022 @ 1:30 am

सांदणदरी हे ठिकाण कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य व सह्याद्री पर्वतरांगेमधील एक थंड हवेचे ठिकाण आहे .बाजूलाच रतनगड हा किल्ला आहे. येथील वृक्षवल्ली ही सदाहरित असल्याने या ठिकाणी हवामान हे वर्षभर थंडगार असते. येथे शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात ऑक्सीजनची मात्रा आढळत असल्याने मानवी शरीरासाठी ते एक औषधाप्रमाणे काम करते. त्यामुळे अशा ठिकाणी मुक्कामास राहणे हे मानवी आरोग्यास फायदेशीर आहे जंगलातील भटकंती सांधणदरीतील ट्रेक व कळसुबाई ,हरिश्चंद्रगड , रतनगड ट्रेक यांचा आनंद आपण सांदणदरी येथे राहून दुसऱ्या दिवशी घेऊ शकतो. त्यासाठी सांदणदरी येथे कॅम्प करून स्थानिक जेवणाचा आनंद आपण सर्वजण घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी आपण खालील नंबरवर संपर्क साधावा.

भाऊराव भागडे
9158788891

https://www.facebook.com/events/866283834697379/

Details

Organizer

  • Bhaurao Bhagade
  • Email noreply@facebookmail_com

Venue

  • SANDHAN GARAVA GUIDE & LOCAL FOOD
  • SANDHAN GARAVA GUIDE & LOCAL FOOD + Google Map