*नमस्कार ट्रेकर्स*
* सखासह्याद्री ट्रेकर्स आयोजीत रतनगड ट्रेक मोहिमेत सर्वांचे सहर्ष स्वागत आहे*
*📍मोहिमेचा दिनांक*
*०६ ऑक्टोंबर २०२४ वार :- रविवार*
*📍मोहीम प्रवेश फी*
*▪️1899/-रूपये (प्रवास व्यवस्था कराड ते कराड)*
*▪️1299/-रूपये (प्रवास व्यवस्था पुणे ते पुणे)*
*▪️1399/-रूपये (प्रवास व्यवस्था मुंबई ते मुंबई)*
*▪️टिप:- प्रवास व्यवस्था ही प्रत्येक विभागातून किमान ७ सदस्य रजिस्टर झाले तरच प्रवास व्यवस्था केली जाईल.*
*प्रवेश फी भरण्याची अंतिम तारीख*:-5/10/2024
*Advance fee : 1000/- rs*
(Not refundable)
(Payment झाल्यावर भरणा केलेल्या पावतीचा किंवा online transaction असेल तर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या नावासहित समूहात द्यावा)
*📍मोहीम शुल्क भरण्यासाठी खालील क्रमांकावर Google pay / Phone Pay करा:*
*दत्तात्रय हणमंत रोकडे* *9975739328*
*🤩Group Discount Available*
*📍मोहीम शुल्कात समाविष्ट बाबी.*👇
*▪️फॉरेस्ट फी*
*▪ ट्रान्स्पोर्टशन*
*▪️ चहा, नाष्टा, जेवण*
*▪️ टेक्निकल फी*
*▪️ट्रेक मार्गदर्शक तज्ञ*
*▪️टिम सखासह्याद्री स्वयंसेवक*
*▪️ऍडव्हेंचर इन्शुरन्स*
*📌 रतनगड ट्रेक मोहिमेची व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक :-*
https://chat.whatsapp.com/BZCbulah89SAdN1cxI1g8m
*📍 रतनगड ट्रेक बद्दल थोडक्यात माहिती:*
*रतनवाडीपासून ६ किलोमीटर अंतरावर, भंडारदऱ्यापासून २३ किमी, पुण्यापासून १८३ किमी आणि मुंबईपासून १९७ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे. रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. किल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर हा आहे.
हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२५० फूट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता*
*📍अधिक माहितीसाठी संपर्क*
*डॉ . दत्तात्रय रोकडे – ९९७५७३९३२८,७६२०७१०३०९*
*धन्यवाद 😃🙏*
*टिम सखासह्याद्री ट्रेकर्स ❤️*
https://www.facebook.com/events/517331160902382/