*नमस्कार ट्रेकर्स*
* सखासह्याद्री ट्रेकर्स आयोजीत “रांगणा जंगल
ट्रेक” मोहिमेत सर्वांचे सहर्ष स्वागत आहे*
*📍मोहिमेचा दिनांक*
* २९ डिसेंबर २०२४ वार :- रविवार*
*📍मोहीम प्रवेश फी*
*▪️200/-रूपये (बेस्ट व्हिलेज)
*▪️800/-रूपये
(प्रवास व्यवस्था कराड ते कराड)*
*▪️1700/-रूपये (प्रवास व्यवस्था पुणे ते पुणे)*
*▪️2200/-रूपये (प्रवास व्यवस्था मुंबई ते मुंबई)*
*▪️टिप:- प्रवास व्यवस्था ही प्रत्येक विभागातून किमान ७ सदस्य रजिस्टर झाले तरच प्रवास व्यवस्था केली जाईल.*
*प्रवेश फी भरण्याची अंतिम तारीख*:-28/12/2024
*Advance fee : 500/- rs*
(Not refundable)
(Payment झाल्यावर भरणा केलेल्या पावतीचा किंवा online transaction असेल तर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या नावासहित समूहात द्यावा)
*📍मोहीम शुल्क भरण्यासाठी खालील क्रमांकावर Google pay / Phone Pay करा:*
*दत्तात्रय हणमंत रोकडे* *9975739328*
*🤩Group Discount Available*
*📍मोहीम शुल्कात समाविष्ट बाबी.*👇
*▪️फॉरेस्ट फी*
*▪ ट्रान्स्पोर्टशन*
*▪️ टेक्निकल फी*
*▪️ट्रेक मार्गदर्शक तज्ञ*
*▪️टिम सखासह्याद्री स्वयंसेवक*
*▪️ऍडव्हेंचर इन्शुरन्स*
*📌 “रांगणा जंगल ट्रेक”
मोहिमेची व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक :-*
https://chat.whatsapp.com/FkvYJaNxRqd2RYku455bS4
*📍 “रांगणा जंगल ट्रेक” बद्दल थोडक्यात माहिती:*
*कोल्हापूर जिल्ह्यातील १३ किल्ल्यांपैकी अतिशय देखणा किल्ला रांगणा आहे . महाराष्ट्राच्या नैऋत्य दिशेला वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला आहे अत्यंत घनदाट अरण्यात वसलेला हा किल्ला आहे.*
*📍अधिक माहितीसाठी संपर्क*
*डॉ . दत्तात्रय रोकडे – ९९७५७३९३२८,७६२०७१०३०९*
*धन्यवाद 😃🙏*
*टिम सखासह्याद्री ट्रेकर्स ❤️*