Loading Events

« All Events

  • This event has passed.

Raigad Trek – 12 January 2025

January 12, 2025 @ 5:30 am - 8:30 am

*नमस्कार ट्रेकर्स*
* सखासह्याद्री ट्रेकर्स आयोजीत “रायगड
ट्रेक” मोहिमेत सर्वांचे सहर्ष स्वागत आहे*

*?मोहिमेचा दिनांक*
* १२ जानेवारी २०२५ वार :- रविवार*

*?मोहीम प्रवेश फी*
*▪️600/-रूपये (बेस्ट व्हिलेज)
*▪️1600/-रूपये
(प्रवास व्यवस्था कराड ते कराड)*
*▪️1800/-रूपये (प्रवास व्यवस्था पुणे ते पुणे)*
*▪️2500/-रूपये (प्रवास व्यवस्था मुंबई ते मुंबई)*
*▪️टिप:- प्रवास व्यवस्था ही प्रत्येक विभागातून किमान ७ सदस्य रजिस्टर झाले तरच प्रवास व्यवस्था केली जाईल.*
*प्रवेश फी भरण्याची अंतिम तारीख*:-8/01/2025
*Advance fee : 1000/- rs*
(Not refundable)

(Payment झाल्यावर भरणा केलेल्या पावतीचा किंवा online transaction असेल तर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या नावासहित समूहात द्यावा)
*?मोहीम शुल्क भरण्यासाठी खालील क्रमांकावर Google pay / Phone Pay करा:*
*दत्तात्रय हणमंत रोकडे* *9975739328*

*?Group Discount Available*

*?मोहीम शुल्कात समाविष्ट बाबी.*?
*▪️फॉरेस्ट फी*
*▪ ट्रान्स्पोर्टशन*
*▪️ टेक्निकल फी*
*▪️ चहा, नाष्टा, जेवण १वेळचे
*▪️ट्रेक मार्गदर्शक तज्ञ*
*▪️टिम सखासह्याद्री स्वयंसेवक*
*▪️ऍडव्हेंचर इन्शुरन्स*

*? “रायगड ट्रेक”
मोहिमेची व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक :-*

*? “रायगड ट्रेक” बद्दल थोडक्यात माहिती:*
* रायगड किल्ला हा स्वराज्याची दुसरी राजधानी आहे.
रायगड किल्ल्यावर तीन छत्रपतींचा राज्याभिषेक झालेला आहे.

*?अधिक माहितीसाठी संपर्क*
*डॉ . दत्तात्रय रोकडे – ९९७५७३९३२८,७६२०७१०३०९*

*धन्यवाद ??*
*टिम सखासह्याद्री ट्रेकर्स ❤️*

Details

  • Date: January 12, 2025
  • Time:
    5:30 am - 8:30 am
  • Event Category:
  • Event Tags:

Organizer

  • सखासह्याद्री ट्रेकर्स
  • Email noreply@facebookmail.com

Venue