Loading Events

« All Events

  • This event has passed.

Raigad Darshan Tour – 22 November 2025

November 22, 2025 @ 5:30 am - 8:30 am

? नेचर रॅम्बलर्स प्रस्तुत – रायगडाची वारी!

“युनेस्को” जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट —
छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे अंतरंग अनुभवा नेचर रॅम्बलर्सच्या साथीने!

माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री. अमितभाई शाह यांना
रायगडावर मार्गदर्शन करण्याचा सन्मान लाभलेले
विद्याधर रायरीकर यांच्या सोबत जाणून घ्या —
हिंदवी स्वराज्याची “अयोध्या” असलेल्या रायगडाचा स्फूर्तीदायी इतिहास!

? प्रत्यक्ष रायगडावर अनुभवा —
छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा अद्भुत सोहळा!
का, कसा झाला हा राज्याभिषेक?
या सोहळ्याने कोणती “स्थित्यंतरे” घडवून आणली?
आणि त्या स्थित्यंतरांचा आपल्या वर्तमानाशी असलेला अद्भुत संबंध जाणून घ्या!

? महाराजांनी रायगडासाठी मांडलेले हजारो होनांचे “बजेट”,
? रायगडाच्या संपत्तीवर कुबेरही लाजला म्हणणाऱ्या कवीराज भूषणांच्या ओळी,
???? फिरंगी पोर्तुगीज व इंग्रजांच्या रायगडाबद्दलच्या “गौरवोद्गारां”ची सत्यकथा —
हे सर्व ऐका, अनुभवा, फक्त नेचर रॅम्बलर्सबरोबर!

? दिनांक: २२ – २३ नोव्हेंबर २०२५
? AC बसने संपूर्ण प्रवास
? श्रीमद रायगडावर एक रात्र मुक्काम
? २ वेळा रायगड रोपेवेची सफर
? २ वेळा नाश्ता व ३ वेळा जेवण
?️ प्रवेश मूल्य समाविष्ट

✨ या “सुवर्णसंधी”ला मुकू नका —
गडांचा महाराजा, महाराजांचा गड – रायगड आपली वाट पाहतो आहे!

Details

  • Date: November 22, 2025
  • Time:
    5:30 am - 8:30 am
  • Event Category:
  • Event Tags:

Organizer

  • Nature Ramblers

Venue

  • Pune