पारसिक डोंगराप्रमाणेच आपल्या आजूबाजूचा परिसर आणखी निसर्गसमृद्ध करण्याचा वसा पुढे नेणे आवश्यक आहे. पारसिक रेतीबंदर *”गणेश विसर्जन घाट”* येथे काही *ज्येष्ठ नागरिक* नियमितपणे तेथील झाडांचे संगोपन करीत आले आहेत. *उद्या* आपण त्यांच्या बरोबर ३० वडाची झाडे *गणेश विसर्जन घाट परिसरात* लावणार आहोत. भेटण्याची वेळ *सकाळी ६:३०*
भेटण्याचे ठिकाण: *रेती बंदर गणेश विसर्जन घाट*
इच्छुक सभासदांनी कृपया सहभागी राहावे
https://www.facebook.com/events/3242182192728695/