Loading Events

« All Events

  • This event has passed.

Panhala to Pawankhind

July 19 @ 4:00 am - July 20 @ 5:00 pm

राधेय ट्रेकर्स आयोजित
*पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती*
मोहीम – *शनिवार दि 19 जुलै
व रविवार दि 20 जुलै,2025*

नाव नोंदणी शुल्क
₹ 2400/- with transport

1600/- without transport ( पन्हाळा व पावनखिंड येथे transport ची सोय स्वतः करायची आहे)
नाव नोंदणी ची मुदत 30 जून 2025 पर्यंत.
संपर्क
99233 82005,

70585 46878,

88050 75100
नाव नोंदणीसाठी खालील गुगल फॉर्म भरून, पूर्ण पैसे भरणे अनिवार्य आहे…

https://forms.gle/6ttc3yPsvK7Jhp6X8

� मोहिमेला फक्त शंभरच नोंदणी करून घेण्यात येणार आहेत त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरून सहकार्य करावे# …
या नोंदणी शुल्कामध्ये
सांगली ते सांगली प्रवास,
टी-शर्ट , मोबाईल प्लास्टिक कव्हर, चिक्की dryfruit पॅकेट,
सकाळचा नाश्ता,
दुपारचे जेवण पार्सल,
रात्रीचे जेवण (व्हेज नॉनव्हेज), दुसऱ्या दिवशी सकाळचा नाष्टा, वाटेत रिफ्रेशमेंट,
दुपारचे जेवण (व्हेज नॉनव्हेज) इ. समाविष्ट आहे.
*विशेष सूचना -* ही एक
ऐतिहासिक पदभ्रमंती आहे. रस्त्यांमध्ये डोंगर, नाले, चिखल शेतीचा बांध छोट्या वाड्या वस्त्या असून अशाच एका छोट्याश्या वाडीत राहण्याची सोय ही शेअरिंग बेस वरती असते.
आपल्याला हॉटेलमध्ये किंवा घरांमध्ये असतील त्या सोयीसुविधा तिथे उपलब्ध होत नाहीयेत. तर असाच एक वेगळा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे त्यांनीच यामध्ये सहभागी व्हायचं आहे…..
ही पदभ्रमंती ऐतिहासिक मार्गावरुण जाणार आहे याचे भान असावे. सदर पदभ्रमंती दरम्यान बरीच शेती, वाड्या वस्ती, गावें आहेत. त्या मालमत्तेचे नुकसान होईल असे वर्तन करायचे नाही.सिगरेट, तंबाखू व मद्य सेवन कारण्यास सक्त मनाई आहे.

Details

Organizer

  • Sangli Marathon by Radhey Seva Foundation

Venue

  • Sangli, India 416415, Maharashtra
  • Sangli, India 416415, Maharashtra + Google Map