- This event has passed.
Panhala To Pavankhind Trek 2023 – 22 July 2023
??? नमस्कार साहसी उत्साही मित्र-मैत्रिणींनो!!!?〽???⛷??♀????♀??♀
???आम्ही Tararani Expeditions Kolhapur (T.R.E.K.)⛰⛺ अभिमानाने सादर करत आहोत पन्हाळा ते पावनखिंड मोहीम.
पन्हाळा गडावरील सिद्दिच्या वेढ्यातून निसटून राजा शिवछत्रपती व मावळे यांनी विशाळगड जवळ केला. नरवीर शिवा काशीदांच्या स्वराज्याप्रती असणाऱ्या निष्ठेमुळे दिलेले बलिदान आणि बांदल सेनेने गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ह्या ऐतिहासिक वाटेवरून पायी इतिहास अनुभवूया आणि निसर्गाचा आस्वाद घेऊया.
तारीख: २२ ते २३ जुलै २०२३.
कालावधी: २दिवस व १ रात्र?
अवघडपणा : २(easy to medium)
⏰ *वेळापत्रक*
?२२ जुलै: पहिला दिवस
किल्ले पन्हाळा येथे सकाळी ठीक ७:३० वाजता नरवीर शिवा काशिदजींच्या पुतळ्या जवळ जमणे.
येथे चहा-नाष्टा करून सूचना देण्यात येतील आणि मुक्कामाच्या करपेवडी या गावाकडे जाण्यास मोहीम सुरू.*
*या दिवशी चे दुपारचे जेवण स्वतः घेऊन येणे चे आहे.
?२३ जुलै: दुसरा दिवस
सकाळी करपेवाडी येथे चहा-नाष्टा करून पावनखिंड कडे मोहीम रवाना होईल.
पावनखिंडीत सर्व ज्ञात-अज्ञात वीर योद्धयांना आदरांजली वाहून दुपारच्या जेवणासाठी माळी वाडी येथे जाणे.
येथे जेवण करून पावनखिंड बघण्यासाठी पुढे जाणे.
पावनखिंड येथेच आपल्या *पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहीम २०२३* ची सांगता होईल.
*जेवण आणि राहण्याची सोय*: वाटेतील करपेवाडी गावामध्ये (on sharing basis). ⛺
*रजिस्ट्रेशन शुल्क: ₹600 फक्त (प्रति व्यक्ती)?
✔आकारलेल्या शुल्कमधील सुविधा :
१. नाश्ता पहिल्या व दुसऱ्या दिवसाचा.
२. पहिल्या दिवसाच्या रात्रीचे जेवण व दुसऱ्या दिवशीचे दुपारचे जेवण.
३. वाटेतील गावामध्ये 1 रात्रीचे राहण्याची सोय.
४. सुरक्षितता उपकरणे आणि expertise शुल्क.
? *आपल्या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांची बॅग नेण्यासाठी गाडी ची सुविधा करण्यात येईल.पण आपल्याला जबाबदारीवर बॅग गाडीत ठेवणे.काही गहाळ झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.*
❌खालीलपैकी प्रवास व इतर खर्च घेण्यात येणाऱ्या शुल्क मध्ये घेण्यात आलेला नाही:
१. मिनरलयुक्त पाणी, शीतपेये, इ.
२. कोल्हापूर ते पन्हाळगड प्रवास.
३. पावनखिंड ते कोल्हापूर प्रवास.
४. शुल्क मध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा सोडून उर्वरित सुविधांचा खर्च .
?/? ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी खालील लिंक वर क्लिक करा:
https://forms.gle/yfuqSK3nXFP5B1Rn7
(तुमचे रजिस्ट्रेशन पुष्टी होईल ज्यावेळी तुम्ही शुल्क भराल. )
??ऑनलाईन शुल्क भरणेसाठी तसेच cash deposit करणेसाठी अकाउंट तपशील खालीलप्रमाणे:
UPI ID: p2ptrek2023@ybl
UPI pH No: 9623319026
खातेदाराचे नाव: रोहन अशोक घाटगे
बँकेचे नाव: कोटक महिंद्रा बँक
खाते नंबर: 8011656735
खाते प्रकार: सेव्हींग अकाउंट
IFSC Code: KKBK0000725
MMID: 9485270
?रजिस्ट्रेशन साठी संपर्क:
?कोल्हापूर – पुणे
गौरव: 7038034400
इंद्रजीत: 8055615759
रोहन: 9623319026
आकाश : 9158586575
शुभम: 9503579058
सचिन: 7058560988
व्यंकटेश: 8605651496
?सांगली
श्रेयश पाटील: 8421192600
ऋषिकेश: 9146985343
अमोल: 7741928497
? *नेमक्या च जागा असल्यामुळे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून सहकार्य करावे..*
❗ *फी जमा झाल्यावरच प्रवेश निश्चित करण्यात येईल.*
? *रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख १७ जुलै २०२३.*
*महत्त्वाची टीप:-* नैसर्गिक आपत्ती किंवा इतर काही परिस्थिती आल्यास मोहिमेचा निर्णय संस्थेकडे राहील.
चला तर मग एका अविस्मरणीय ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेऊया.
Let’s live before we die.???????
facebook.com/events/921392792270170/