⛳ * इन्द्रधनु फाउंडेशन *⛳
आयोजित
⛳⛳ *कर्नाळा ट्रेक* ⛳⛳
अंगठ्याच्या आकारामुळे प्रत्येक ट्रेकरच्या मनावर छाप टाकणारा , छोटेखानी असून इतिहासात आपले मूल्य जपणारा , पक्षी अभयारण्यामुळे स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारा , किल्ले कर्नाळा !.
Karnala Trekking करताना घनदाट अरण्य आपल्या सोबती असतेच पण पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंडगार वारा मनाला स्पर्श करून जातो.
पनवेल शहरापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर असलेला किल्ला म्हणजे एक पर्वणीच आहे.
निसर्गप्रेमी , ट्रेकर्स साठी कर्नाळा हा ट्रेक नेहमीच एक सुंदर अनुभव असतो , मन मोहून टाकणारे निसर्ग सौंदर्य सर्वच वयोगटातील लोकांचे आकर्षण राहिले आहे. जे पहिल्यांदाच ट्रेकिंग करू इच्छितात त्याच्यासाठी याहून सुंदर अनुभव देणारा सोपा ट्रेक नाही । चला तर मग या ऐतिहासिक आणि निसर्ग संपन्न परिसराला भेट देऊया…
नाव – कर्नाळा
दुर्ग उंची – 1500 फुट
प्रकार – गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी – सोपा
ठिकाण गाव – पनवेल
वयोमर्यादा : 8 वर्ष आणि पुढे
*दिनांक 10 जुलै , 2022*
*ट्रेक शुल्क* रु. 350/-
*खालील गोष्टींचा समावेश आहे*
( प्रवास खर्च , अभयारण्य प्रवेशिका )
( पनवेल बस स्थानक ते पनवेल बस स्थानक )
इंद्रधनू चे ट्रेक हे ( Not for Profits ) असतात , त्यामुळे ट्रेक चा होणारा खर्च हा सर्वांमध्ये विभागून केला जातो.
मर्यादित प्रवेश :-
*40 ट्रेकर्स फक्त*
*आजच आपली जागा निश्चित करा*.
Google Pay : 8999127006 or
quasarsolutions2012@okicici
*रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख 8 जुलै, 2022*
ट्रेक मध्ये सहभागी होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/C87AhfEReh40KZNal4HLnT
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क :
8999127006 / 7769941114
इंद्रधनू फौंडेशन मुंबई
https://www.facebook.com/events/541243031027935/