नऊदेवी दर्शन यात्रा
सावे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित
दरवर्षी सावे टूर्स तर्फे, नवरात्रीमध्ये नऊदेवी दर्शन या एक दिवसाच्या यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेमध्ये वसई ते डहाणू मधील निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या अशा नऊ जागृत व स्वयंभु देवींचे दर्शन घेतले जाते. या वर्षीदेखील कुशल नियोजन, घरगुती जेवणासह आम्ही या यात्रेचे आयोजन करत आहोत.
तरी भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा.
यात्रा दिनांक आणि वेळ:
नवरात्री दरम्यान म्हणजेच 27 सप्टेंबर ’22 पासून ते 4 ऑक्टोबर ’22 पर्यंत दररोज,
आणि 9 ऑक्टोबर ’22 रोजी कोजागिरी पौर्णिमेला या यात्रेचे आयोजन केले आहे.
प्रस्थान : बोरिवली येथून सकाळी ६.०० वाजता.
सहल खर्च:
1000 रु. Non AC बस
1300 रु. AC बस
यात्रा खर्चात
– मुंबई पासून खाजगी बस प्रवास
– चहा-नाश्ता व जेवण
– मार्गदर्शन खर्च यांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंग साठी खालील क्रमांकाशी संपर्क साधा:
प्रतीक्षा सावे :
9004010681 (Whatsapp वर उपलब्ध)
9833728624
8655563635
आमच्या टूर्सची माहिती नियमितपणे Whatsapp वर मिळवण्यासाठी 8655563635 वर Whatsapp करा.
Naudevi Darshan Yatra
Organised by Save Tours and Travels
Every year we organise one day tour of Naudevi Darshan Yatra during Navratri festival. This yatra consists of Visiting 9 divine temples of Goddesse between Vasai to Dahanu.
This year too we are organizing it with excellent management & a homely atmosphere.
We invite all devotees to join us on this yatra for a divine experience.
Date & Time:
Every day during Navratri i.e. from 27 Sept. To 9th Oct. & on Kojagiri Pournima 9 Oct. ’22.
Departure 6:00 AM from Mumbai
Cost:
₹1000/- Non AC Bus
₹1300/- AC Bus
Cost includes:
– Tea & Breakfast
– Lunch
– Travel by pvt. bus from Mumbai
– Guidance charges
For more details and Booking Contact:
Pratiksha Save
8655563635 (Available on Whatsapp)
9004010681
9833728624
WhatsApp us on 8655563635 to get regular updates of our trekking events and trips
https://www.facebook.com/events/597431732060167/