महाबळेश्वर ते प्रतापगड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिम🚩⛰🌿
(जावळिच्या घनदाट जंगलातील निसणीच्या वाटेने चढाई व रडतोंडी घाटाने उतराई)
03 जुलै 2022
मोहीम शुल्क –
मुंबई – 1699/-
पुणे – 1499/-
समाविष्ट बाबी –
प्रवासखर्च
चहा नास्ता जेवण
घाटवाटा मार्गदर्शन,
ऐतिहासिक माहिती,
तांत्रिक साहाय्य
बेसिक First Aid
मोहिमेची रूपरेषा :-
● मिटिंग पॉईंट – दरे गाव
● सकाळी 06:00 वाजता चहा नाष्टा करून मोहीमेला सुरवात
● दरे गावातून निसणीच्या वाटेने चढाई – 4 तास
● महाबळेश्वर येथे दुपारी 12 पर्यत पोहोचणे
● रडतोंडी घाट उतरायला सुरुवात
● जेवण
● शिवकालीन पूल
● नवीन रामवरदयानी मंदिर
● पार सोंडेने 5 वाजेपर्यंत प्रतापगड पोहचणे
● प्रतापगड दर्शन
● मोहीम समाप्त
संपर्क – 9022556690
अधिक माहिती समुहात दिली जाईल.
https://chat.whatsapp.com/IyodvM5ysmhIQaTsPbNyZX
(इच्छुक असाल तरच समुहात सहभागी व्हावे विनतीं)
आयोजक –
SHILEDAR ADVENTURE INDIA
Moving Towards The Goals…!
https://www.facebook.com/events/732230874653150/