⛰सह्याद्रीतील आव्हानात्मक घाटवाट भंटकती🧗
मधुमकरदंगड – कोढंनाळ – बिरमणी – हातलोट घाट*🚩
17/18 December 2022
Batch – 20 Participants Only
सह्याद्रीचे रौद्ररुप अनुभवायचे असेल तर गडकिल्ल्यांसोबतच घाटवाटा, डोगंरवाटा, नाळवाटा याचीं भटकंती करावी लागते.
अशीच एक सह्याद्रीतील आव्हानात्मक घाटवाट म्हणजे कोंढनाळ – हातलोट घाट होय. जावळीच्या जंगलाततील ईतर परिसरावर लक्ष ठेवत उभा असलेला मधुमकरदंगडाची भटकंती करुन, घाटावरुन कोकणात कोंढनाळेने ऊतराई करुन पुरातन प्राचीन हातलोट घाटाने चढाई करत पुन्हा घाटावर येणारी आव्हानात्मक घाटवाट भटकंती करण्यास आवश्य सहभागी व्हा.
(कोंढनाळ घाटवाट भटक्याचीं कसोटी पाहणारी असल्याने घाटवाटा नाळवाटा भटकंतीचा अनुभव असणे महत्वाचे आहे.)
💸EVENT COST💸
3000/- Ex Mumbai
2600/- Ex Pune
Travel, Packfood, Tea Brekfast, Diner, Lunch, First Aid, Technical Support, Forest Fee etc
Registration will be done only after Payment confirmation.
_____________________________
📞 Feel free to contact if there are any doubts or questions in Mind. 📞
9022556690 / 9004615001 / 9004715001
Trek Leader : – Vrushab 7972504356
For More details join What’s App Grp –
https://chat.whatsapp.com/LsEf3JP3ekvG8zwOFeQqpL
Event Details –
https://fb.me/e/oIpeHrKCS?mibextid=N4tvPT
_____________________________
#ShiledarAdventureIndia
Moving Towards The Goals…!
https://www.facebook.com/events/874738737031410/