--- title: "Lohagad Fort &#038; Bhaje Buddhist Caves" description: "*�उनाड ट्रेकर्स �*आयोजित*� किल्ले लोहगड - भाजे लेणी ट्रेक*� दिनांक : २८ जून..." url: https://mumbaihikers.org/event/lohagad-fort-bhaje-buddhist-caves/ date: 2026-06-19 modified: 2026-06-19 author: "mumbai hikers" type: tribe_events lang: en --- # Lohagad Fort &#038; Bhaje Buddhist Caves *�उनाड ट्रेकर्स �* आयोजित *� किल्ले लोहगड – भाजे लेणी ट्रेक* � दिनांक : २८ जून २०२६ � कालावधी : एक दिवसीय ट्रेक � फी : ₹१९९९/- प्रति व्यक्ती ━━━━━━━━━━━━━ � फी मध्ये समाविष्ट � ट्रान्सपोर्ट � स्वादिष्ट नाश्ता व जेवण � प्रवेश शुल्क (Entry Fee) � अनुभवी गाईड � फर्स्ट एड सुविधा ━━━━━━━━━━━━━ � ट्रेक नियोजन � रविवार, २८ जून २०२६ � पहाटे ०४:०० – मुंबई (कांजूरमार्ग – प्लान D) येथून प्रस्थान � सकाळी ०६:०० – नाश्ता � सकाळी ०९:०० – लोहगड ट्रेकची सुरुवात � दुपारी ०१:३० – दुपारचे जेवण (व्हेज / नॉनव्हेज) � दुपारी ०३:०० – भाजे लेणी दर्शन � संध्याकाळी ०५:०० – मुंबईकडे प्रस्थान � रात्री ०९:०० – मुंबईत आगमन (अंदाजे) ━━━━━━━━━━━━━ � मार्ग � मुंबई ➜ पनवेल ➜ मळवली ➜ लोहगड ➜ भाजे लेणी � अंदाजे अंतर : १०० किमी ━━━━━━━━━━━━━ � संपर्क � 7666114140 � 7039754745 � 9321210957 � 9892459211 ━━━━━━━━━━━━━ � महत्त्वाच्या सूचना – � कोणत्याही आपत्कालीन किंवा अनपेक्षित परिस्थितीत उनाड ट्रेकर्स टीमला वेळापत्रकात बदल करण्याचा पूर्ण अधिकार राहील. कृपया सहकार्य करावे. � हा फॅमिली ट्रेक कार्यक्रम आहे. सर्वांनी शिस्त पाळणे, परस्परांप्रती आदर राखणे आणि निसर्गाची काळजी घेणे आवश्यक आहे. � निसर्गाचे संवर्धन करा � कुठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास कडक मनाई आहे � आयोजकांच्या सूचनांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे � चला तर मित्रानो, उनाड ट्रेकर्स सोबत या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच इतिहास, शौर्य, निसर्ग, पाऊस आणि सह्याद्रीचा अद्भुत अनुभव घेऊया! *टीम उनाड ट्रेकर्स �* 