Loading Events

« All Events

  • This event has passed.

Kothaligad Trek

November 13, 2022 @ 9:00 am5:00 pm

नमस्कार!

Kothaligad
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. गडपरिसरत सध्याच्या दिवसामध्ये निसर्गाचं मनमोहक सौंदर्य पहायला मिळतं. डोंगरावरील हिरवळ, ऊन वाऱ्याचा खेळ, पक्ष्यांचा मधुर आवाज, शुद्ध हवा हे सारं अनुभवायाला आणि गडाचा इतिहास जाणून घ्यायाला नक्की भेट द्या.
– गोपाळ जोरी

For details or itenary
https://wa.me/message/7ZULH656W2CPM1
7045011010
8355941838

https://www.facebook.com/events/628942588966384/

Details

Date:
November 13, 2022
Time:
9:00 am – 5:00 pm
Website:
https://www.facebook.com/events/628942588966384/

Venue

Kothaligad Trek
Kothaligad Trek + Google Map