Loading Events

« All Events

  • This event has passed.

Kalsubai trek

February 25, 2023 @ 5:30 pm6:30 pm

*बॅकपॅकर्स ग्रुप ऑफ अडवेंचर्स आयोजित*
*रविवार २६ फेब्रुवारी २०२३*
*कळसूबाई शिखर ट्रेक 🧗🏻‍♀️🚩*

*मोहिमेची रूपरेषा*

*२५/०२/२०२३* – *शनिवार रात्री ९.०० वाजता बोरिवली पूर्व ॲक्सिक बॅक जवळुन बस सुटेल.*

🚌 *PICK-UP POINT : BORIVALI TO DADAR / THANE / Bhiwandi Bypass..*🚌

सकाळी ०२: ३०वा. – पायथ्याशी पोहोचणे
सकाळी ०३ :०० वा. – चहा नाश्ता करून कळसूबाई शिखर चढण्यास सुरवात
सकाळी ०६:३० वा. – कळसुबाई शिखरावर पोचणे आणि सुर्योदय च्या नयनरम्य आठवणी घेवून आणि कळसूबाई देवी चे दर्शन घेऊन
सकाळी ०९:०० वा. – फोटो काढत संथ गतीने शिखर उतरण्यास सुरुवात
दुपारी १.०० वा – पायथ्याशी भरपेट जेवणाचा आस्वाद
दुपारी ०३:०० वा. – परतीचा प्रवास सुरू
संध्याकाळी ०७:०० वा. – मुंबई

टीप :- वरील दिलेल्या वेळेत थोडाफार बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे असतील.

*मोहीम खर्च :*
*सर्व समाविष्ट – ११९९/-*

✅खर्चात समाविष्ट –
*मुंबई ते मुंबई प्रवास खर्च, चहा नाश्ता, शाकाहारी जेवण , प्रथमोपचार. इत्यादी*

*सोबत घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी 🎒*
• ०३ लिटर पाणी (Compulsory)
• चांगले ट्रेकिंग/स्पोर्ट शूज (Compulsory)
• पूर्ण हाताचे टी-शर्ट, ट्रेक पँट, टोपी (Compulsory)
• ओळखपत्र (Compulsory)
• *Torch (Compulsory*)
• Electral Powder / Energy bars
• वैयक्तिक औषधे काही असल्यास
• ०१ जोडी कपडे
• फळे, बिस्कीट, ड्राय फ्रूट
• वरील सर्व साहित्यासाठी योग्य अशी बॅकपॅक 🎒

☎️ *नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी*
Kalpesh Jadhav: 8452077050
Kavita Bhowad: 8655846230
Namrata Palekar: 9870588286
Komal khaire: 8082794447

🚩_*टीम बॅकपॅकर्स*_🚩

https://www.facebook.com/events/1232753987448524/

Details

Date:
February 25, 2023
Time:
5:30 pm – 6:30 pm
Website:
https://www.facebook.com/events/1232753987448524/

Organizer

Backpackers
Email
noreply@facebookmail_com

Venue

Kalsubai
Kalsubai + Google Map