Loading Events

« All Events

HARISHCHANDAR FORT

December 13 @ 10:30 pm - December 14 @ 1:30 am

ताराराणी एक्सपेडिशन्स कोल्हापूर सादर करत आहे…
⛰️ हरिश्चंद्रगड आणि तारामती शिखर ट्रेक! ⛰️
(Say Goodbye to 2025 with a Grand Adventure!)
मंडळी, २०२५ वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज व्हा! 🤩
महाराष्ट्रातील ६ व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर (4600 ft) सर करण्याची हीच ती वेळ. निसर्गाच्या सानिध्यात, हरिश्चंद्रगडावर एक अविस्मरणीय रात्र घालवूया.

📅 दिनांक: १३ आणि १४ डिसेंबर २०२५
🚌 प्रस्थान: १२ डिसेंबर (रात्री ११:०० वा.) – कोल्हापूर वरून.

🧗 Trek Info:
• Difficulty: Easy-Medium (पाचनाई मार्ग)
• Endurance: Medium
• Key Points: कोकणकडा, तारामती शिखर, प्राचीन मंदिर, फोटोग्राफी आणि कॅम्पिंग!

💰 शुल्क (Fees):
• ₹ 2599/- (कोल्हापूर/पुणे/सांगली)

✅ Inclusions:
• प्रवास (Kolhapur-Kolhapur / Pune-Pune)
• २ ब्रेकफास्ट (Breakfast + Tea)
• २ जेवण (Lunch)
• १ रात्रीचे जेवण (Dinner – Day 1)
• Tent मधे राहण्याची सोय (Sharing Basis)
• Expertise & Safety.

❌ Exclusions:
• शीतपेये/पाणी बाटली.
• दुसऱ्या दिवशीचे रात्रीचे जेवण (Dinner Day 2).

📝 नोंदणी (Registration)
जागा मर्यादित आहेत! ११ डिसेंबर २०२५ पूर्वी आपली सीट बुक करा.

🔗 Registration Link:
https://forms.gle/b2YLZUJusN9zznwC9

💸 Payment (GPay/PhonePe):
7038034400

☎️ संपर्क (Contact): (Kolhapur/Sangli)
• Gaurav : 7038034400
• Sachin : 7058560988
• Indrajeet : 8055615759
• Shreyash (Pune) : 9922838272

⚠️ टीप:
• मद्यपान/धुम्रपान निषिद्ध आहे.
• गडावर बांधकाम परवानगी नाही त्यामुळे Closed toilet सुविधा उपलब्ध नाही याची नोंद घ्यावी.

चला तर मग, Let’s live before we die! 🤟🏻😎

Details

Organizer

  • TREK
  • Email noreply@facebookmail_com

Venue

  • Kolhapur, Kolhapur, Maharashtra, India
  • Kolhapur, Kolhapur, Maharashtra, India + Google Map