- This event has passed.
Girnar Yatra – 8 July 2025
? दुर्गमल्हार ट्रेक्स अँड टूर्स ?
||श्रीक्षेत्र गिरनार व सोमनाथ दर्शन||
८ ते १२ जुलै २०२५
७ ते ११ ऑगस्ट २०२५
शुल्क:- ८०००/- फक्त (GST सहित)
(वय वर्ष ५ ते १२ वर्षाच्या मुलाना ५००० रुपये शुल्क)
“निघालो घेऊन दत्तांची पालखी” या उक्तीप्रमाणे सद्गुरू कृपेने आजपर्यंत २५०० हून अधिक भक्तमाऊलींना दत्तमहाराजांच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घडवून आणण्यात दुर्गमल्हार टीमला यश आले आहे आणि ही अखंड सेवा सद्गुरू चरणी सुरूच राहणार.?
योग्य सेवा आणि सुविधा देऊन अधिका अधिक भक्तमंडळींना
गिरनार दर्शनाला नेण्याचा दुर्गमल्हारचा हा पुढील प्रयत्न…?
✅ समाविष्ट बाबी
? आश्रमात ४ जणांत एक AC रूम मध्ये निवास व्यवस्था
?चहा,कॉफी,नाश्ता व जेवण
? राजकोट ते राजकोट AC वाहनाने प्रवास
? परतीच्या रेल्वे प्रवासातील जेवण
?गिरनार पर्वत चढताना दुर्गमल्हार किट,पाठीवरची बॅग,काठी, पायाला मसाज
❎ असमाविष्ट बाबी
? रेल्वेचे तिकीट
? रोपवे चा खर्च (ऑनलाइन बुकिंग आम्ही करून देऊ)
? डोलीचा खर्च
? रेल्वे प्रवासातील नाश्ता, चहा / कॉफी, पाणी
? हमाल खर्च
? अन्य व्यक्तिगत खर्च.
… पाहण्याची ठिकाणे ….
1)गिरनार दर्शन…
2)कमंडलू तीर्थ (धुनीचे स्थान)
3)गोरक्षनाथ पर्वत
4)अंबाजी मंदिर
5)12 जोतिर्लिंग मधील एक सोरटी सोमनाथ दर्शन
6)बाणगंगा(पारध्याने भगवान श्रीकृष्णांवर जिथून बाण सोडला ते ठिकाण)
7)भालुका तीर्थ (भगवंत श्रीकृष्णाला बाण लागला ते ठिकाण)
8)गीता मंदिर (भगवंताने आपला देह ठेवला ते ठिकाण)
9)त्रिवेणी संगम…..
ऐच्छिक :-
1. अक्षरधाम मंदिर (जुनागढ)
2. शक्करबाग प्राणिसंग्रहालय (जुनागढ)
3. स्वामीनारायण मंदीर
4. दामोदर कुंड
वरील ऐच्छिक ठिकाणी जाण्यासाठी लागणारा रिक्षेचा व प्रवेश फी खर्च स्वतः करावा लागेल
बुकिंग सुरू झाले आहे….आपण इच्छुक असाल तर किमान ५००० रुपये नापरतावा (Non refundable) भरून आपले नाव नोंदवा.
संपर्क क्रमांक
दुर्गमल्हार ऑफिस 7887880489
विवेक पाटील 9209919380
विरार ब्रांच 9975396250
गोवा ब्रांच 9689915595
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय गिरनारी…
©️DurgMalhar???