Loading Events

« All Events

  • This event has passed.

Flowers Special Trek Ratangad

October 16, 2022 @ 7:00 am - 5:00 pm

—————————–
हॉटेल नूतन घेऊन येत आहे एकदिवसीय रतनगड ट्रेक
—————————–
○ नाव : रतनगड
○ उंची : 4300 फूट
○ प्रकार : गिरीदुर्ग
○ चढाईची श्रेणी : मध्यम
○ डोंगर रांग : पश्चिम घाट ( सह्याद्री )
○ ठिकाण : रतनवाडी ता. अकोले. अ. नगर
—————————-
पॅकेज मध्ये समाविष्ट –
○ रात्रीचे जेवण ( व्हेज -नॉनव्हेज )
○ सकाळचा चहा & नाष्टा
○ दुपारचे जेवण ( व्हेज )
○ स्थानिक मार्गदर्शक
○ प्रथमोपचार
—————————-
एक निसर्ग रम्य प्रवास..
एक दिवस स्वतः साठी
एक दिवस निसर्गाच्या भेटीस
एक दिवस वनराईच्या सावलीत
एक दिवस रतनगडाच्या कुशीत
एक दिवस गड गड नाऱ्या नभांच्या आवाजात
एक दिवस गावाकडील परिसरात
एक दिवस खळ खळ वाहणाऱ्या झऱ्यात
एक दिवस ऑफलाईनच्या दुनियेत
एक दिवस टेन्शन फ्री
चला तर मग तुम्ही कधी येताय हा एक दिवस अनुभवण्यासाठी रतनगडच्या परिसरात…
—————————–
फक्त ₹ 999 /-
एक रात्र मुक्काम दुसऱ्या दिवशी रतनगड ट्रेक…
टेंट मध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाईल.
—————————–
संपर्क – +91 9158782669
—————————–

https://www.facebook.com/events/404782788517064/

Details

Date:
October 16, 2022
Time:
7:00 am - 5:00 pm
Website:
https://www.facebook.com/events/404782788517064/

Venue

Online event