Loading Events

« All Events

  • This event has passed.

Dandoba Hill Run/Walk fun – 17 August 2025

August 17, 2025 @ 6:30 am - 9:32 am

? A Run for Nature ?

?️ दंडोबा मान्सून हिल फन रन/वॉक मध्ये सहभागी व्हा!

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या हील रन/वॉक चा आनंद घ्या आपल्या परिवारासोबत…?‍?‍?‍?

? १७ ऑगस्ट २०२५

? यंदाच्या रननंतर झाडे लावण्याचा विशेष उपक्रम!
प्रत्येक सहभागी स्पर्धकाला दिले जाईल एक झाड ?

✨ सहभागी प्रत्येक स्पर्धकाला
? टीशर्ट
? फिनिशर गिफ्ट
? नाष्टा
➡️ रूट सपोर्ट
✨ झुंबा
✨ सेल्फी पॉईंट आणि आपल्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी धावण्याचा आनंद

? मर्यादित जागा!
आजच तुमचे नाव नोंदवा!
? नोंदणी लिंक: https://forms.gle/rwAuSDXNApxj9AHL7

?‍♂️
नोंदणी शुल्क:

3 KM | 5 KM – ₹600/-

10 KM | 15 KM – ₹700/-

? 30 जुलैपर्यंत “अर्ली बर्ड” नोंदणी! ?

चला, एकत्र येवून आरोग्य संपन्न बनुया ?‍♀️?‍♂️
आणि आपलं पर्यावरण जपुया ??

टीम सांगली मॅरेथॉन ?
राधेय सेवा फाऊंडेशन, सांगली

? संपर्क:
? 7030415416 | 7020767525
? 7620181920 | 7798116434

Details

  • Date: August 17, 2025
  • Time:
    6:30 am - 9:32 am
  • Event Tags:

Organizer

  • Sangli Marathon by Radhey Seva Foundation

Venue

  • Dandoba Safari,kharshing 416410
  • Dandoba Safari,kharshing 416410 + Google Map