- This event has passed.
Chardham Yatra – 14 September 2025
?दुर्गमल्हार ट्रेक्स अँड टूर्स?®️
चारधाम यात्रा
शिव भक्तांसाठी खास पर्वणी..दुर्ग मल्हार सोबत चारधाम यात्रा..
यात्रेची तारीख:- १४ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२५
10 रात्री 11 दिवस
शुल्क:- रुपये ४५०००/- फक्त प्रत्येकी
(शुल्क दिल्ली ते दिल्ली)
यात्रेतील समाविष्ट ठिकाणे :-
1. केदारनाथ
2. बद्रिनाथ
3. गंगोत्री
4. यमुनोत्री
समाविष्ट बाबी :-
1. स्थानिक प्रवास
2. निवास व्यवस्था
3. सकाळी नाश्ता आणि रात्रीचे जेवण (निवास व्यवस्थे नुसार)
4. प्रथमोपचार
5. दुर्गमल्हार चे कीट व सॅक
असमाविष्ट बाबी:-
1. प्रवास खर्च (मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई)
2. केदारनाथ येथील सर्व जेवण
3. दुपारचे जेवण
4. अतिरिक्त नाश्ता व जेवण
5. घोडा/ खेचर/ हमाल/हेलिकॉप्टर खर्च
6. प्रवासातील अन्य खर्च
7. वैयक्तिक खर्च
बूकिंग साठी रुपये १५०००/- (ना परतावा) भरून आपली सीट नक्की करा..
अटी आणि शर्ती लागू…
https://durgmalhar.com/terms-conditions/
https://durgmalhar.com/privacy-policy-2/
संपर्क :-
दुर्गमल्हार ऑफिस:- 7887880489/9209919380
विरार शाखा:- 9975396250
गोवा शाखा:- 89990 67524
Durgmalhar.com
https://wa.me/917887880489
https://youtube.com/c/durgmalhar