शांत समुद्रकिनारा, गुलाबी थंडी, लोभस कोकण, निरभ्र चांदण्यांखाली मनाला भावणारं, मोहरून टाकणारं एक गाणं..
हे स्वप्न नाही .. हि 24 डिसेंबरला होणाऱ्या “गप्पाटप्पा” कार्यक्रमाची रूपरेषा आहे.
आजच इमेज मधल्या नंबरवर फोन करून आपला टेन्ट बुक करा..
आणि या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा..
https://www.facebook.com/events/518268166912034/