Bhandardara – Sandhan Valley
*उनाड ट्रेकर्स �*
उनाड ट्रेकर्स आयोजित
*ट्रेक भंडारदरा – सांधण व्हॅली*
13 -14 डिसेंबर २०२४
भंडारदरा डैम परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, बोटिंग, कैम्पिंग, धमाल मस्ती करण्यासाठी आणि आशिया खंडातील सर्वात जुन्या आणि मोठ्या अश्या सांधण व्हॅलीतील एडवेंचर आणि रॅपलिंगचा अनुभव घेण्यासाठी आपले नाव आजचा नोंदवा.
*दोन दिवसाच्या या इवेंट मध्ये आपण अनुभवणार पाहणार आहोत
– सर्वतीर्थ जटायू मंदिर, टाकेद – घोटी
– भंडारदरा धरण परिसर
– लेक कॅम्प साईट
– बोटिंग �
– कॅम्पिंग + बार्बेक्यू + कॅम्पफायर
�
– म्युझिक
����
– अमृतेश्वर मंदिर �
– सांदण व्हॅली सफर
– रॅपलिंग – सांदण व्हॅली (Rappelling Not Compulsory )
– कोकणकडा – घाटघर
दोन दिवसाच्या या इवेंट ट्रेक मध्ये आपण आपल्या फैमिली सोबत मज्जा मस्ती तर करणारच आहात आणि अनुभवणार आहात एडवेंचर रॅपलिंगचा जबरदस्त थरार. मग विचार कसला करता… आजच सामील व्हा या उनाड ट्रेक इवेंट मध्ये …
*चला तर मित्रांनो आमच्या सोबत उनाडक्या करायला �*
*टीम – आम्ही उनाड ट्रेकर्स �*