Loading Events

« All Events

  • This event has passed.

Bhandardara Dam, Sandhan Valley Ratangad Gad, Harishchandra Gad Treking Camping 2023

January 1, 2023 @ 2:30 am - January 14, 2023 @ 5:30 am

_*भटक्या पर्यटकांसाठी नवीन वर्षाची खास ऑफर*_

अकोले तालुका निसर्ग संपदेने समृध्द असणारा तालुका आहे… अकोले तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण ठिकाणे जी पाहण्यासारखी आहेत… तुम्हाला आवडेल ते ठिकाण पर्यटनासाठी निवडा

*भटक्यांची पंढरी अर्थात अकोले तालुक्यातील काही प्रसिध्द पर्यटन स्थळे…*
आपल्यालाही कळसुबाई परीसरात ट्रेकिंग करायची आहे?
तर मग वाट कसली पाहताय उचला फोन आणि *भाऊराव भागडे* अर्थात मला करा एक फोन 9158788891 या नंबरवर. आपणास *येणे जाणे राहणे खाणे पिणे* सर्व काही आपल्या सोयीनुसार व माफक दरात मिळतील. त्यासाठीच आजच संपर्क करा. येताना शक्य असल्यास शनिवार रविवार सोडून इतर दिवशी आलात तर आम्हाला आपणास चांगली सेवा देण्याची संधी मिळेल.
चला तर मग येत्या हिवाळ्यात सहलीचे नियोजन करूयात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर मनमुराद बागडण्याचे…!!

फक्त आमच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या

#रंधा धबधबा#Randha Dhabdhaba#

#भंडारदरा धरण# Bhandardara Dam#

#साम्रद सांदनदरी# Sandhan Dari#

#रिव्हर्स वॉटरफॉल# River’s Waterfall#

#कोकणकडा#Kokankada#

#घाटघर#Ghatghar#

#रतनवाडी #Ratanwadi#

#रतनगड# Ratangad #

#हरिचंद्रगड# Harishchandra#

#कळसुबाई शिखर# Kalsubai#

पाभरगड #Pabhargad#

अशा मनाला आनंदाने प्रफुल्लित करणाऱ्या व डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या महाराष्ट्रातील काश्मीरला भेट देण्याचे तुमचे स्वप्न आम्ही पूर्ण करू

त्यासाठी 9158788891 या नंबर वर संपर्क करा

किंवा

आमच्या “प्रवास सह्याद्रीचा” ह्या व्हॉट्सॲप व फेसबुक ग्रुपला जॉईन करा.
आपण व आपल्या मित्रांना प्रवास सह्याद्रीचा हे YouTube channel Subscribe करायला सांगा.

https://www.facebook.com/events/1333459200801414/

Details

Organizer

  • Bhaurao Bhagade
  • Email noreply@facebookmail_com

Venue

  • सृष्टीसौंदर्य सह्याद्रीचे # SrustiSaudary Sahyadriche
  • सृष्टीसौंदर्य सह्याद्रीचे # SrustiSaudary Sahyadriche + Google Map