Loading Events

« All Events

  • This event has passed.

Asheri fort trek

May 27, 2023 @ 11:30 pmMay 28, 2023 @ 2:30 am

*बॅकपॅकर्स ग्रुप ऑफ अडवेंचर्स आयोजित*
*रविवार :- २८ मे २०२३*
*अशेरीगड मोहीम 🧗🏻‍♀️🚩*

*मोहिमेची रूपरेषा*

*२८ /०५ /२०२३* – *रविवारी सकाळी ०५:१७ वा.चर्चगेट वरून सुटणारी डहाणू लोकलने प्रवासाला सुरवात*
*सकाळी ०७:१९ वा पालघर स्टेशन ला पोहोचणे*
*सकाळी ०७:३० वा.-अशेरीगड साठी प्रवास सुरू.*
*सकाळी ०८:१५ वा.-खडकोना गावात पोहचणे व थोडा आराम आणि चहा नाश्ता करून तयार होणे*
*सकाळी ०९:०० वा.-किल्ला चढायाला सुरवात करणे.*
*सकाळी ११:०० वा.- गडाच्या सर्वोच्च माथ्यावर व तो नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यात साठवणे. व त्या नंतर गडावरील वास्तू पाहणे..*
*दुपारी : १२:३० वा. गड उतरण्यास सुरुवात.*
*दुपारी : ०२:०० वा.फ्रेश होऊन मस्त जेवणाचा आस्वाद घेणे*
*दुपारी ०३:०० वा. परतीच्या प्रवासाला सुरुवात.*

*टीप* :- *वरील दिलेल्या वेळेत थोडाफार बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे असतील.*

*मोहिमेत कोणाचीही हुल्लडबाजी व गैरवर्तनुक खपवून घेतली जाणार नाही असे निर्दशनास आल्यास त्वरीत मोहिमेतून माघारी पाठवण्यात येईल.*

*मोहीम खर्च : ५९९ /-*
*सर्व समाविष्ट -*

✅खर्चात समाविष्ट –
*पालघर ते पालघर प्रवास खर्च, १ वेळा चहा नाश्ता, १ वेळा व्हेज जेवण ,आणि अनुभवी एक्सपर्टस, प्रथमोपचार. इत्यादी*

*सोबत घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी 🎒*
*• ०२ लिटर पाणी (Compulsory)*
*• चांगले ट्रेकिंग/स्पोर्ट शूज (Compulsory)*
*• पूर्ण हाताचे टी-शर्ट, ट्रेक पँट, टोपी (Compulsory)*
• *ओळखपत्र (Compulsory)*
• *Electral Powder / Energy bars*
• *वैयक्तिक औषधे काही असल्यास*
• *०१जोडी कपडे*
• *फळे, बिस्कीट, ड्राय फ्रूट*
• *वरील सर्व साहित्यासाठी योग्य अशी बॅकपॅक 🎒*

☎️ *नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी*
*तानाजी दळवी : 8779261460*
*कविता भुवड : 8655846230 ( G Pay)*
*नम्रता पालेकर : 9870588286*

🚩_*टीम बॅकपॅकर्स

https://www.facebook.com/events/798420458307158/

Details

Start:
May 27, 2023 @ 11:30 pm
End:
May 28, 2023 @ 2:30 am
Website:
https://www.facebook.com/events/798420458307158/

Organizer

Backpackers
Email
noreply@facebookmail_com

Venue

Asheri Fort -आशेरी किल्ला
Asheri Fort -आशेरी किल्ला + Google Map