सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण मार्फत शहरात सुरु असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत राबविल्या जाणाऱ्या मासिक प्लास्टिक भिशीमध्ये सर्वांचे स्वागत. १२ वी प्लास्टिक भिशी हि जून २०२२ महिन्यातील कुपन धरकांसाठीची असून दिनांक १ जुलै सायंकाळी ५ वाजता सुरु होईल. मे २०२२ च्या भिशीतील विजेत्यांपैकी जर कुणाची बक्षिसे घ्यायची अजुन राहून गेली असल्यास त्यांनी संस्थेच्या कार्यालयातून कुपन दाखवून आपले बक्षीस घेऊन जावे.
https://www.facebook.com/events/1164955477692210/