Loading Events

« All Events

  • This event has passed.

‘साप आपला मित्र’ पुस्तक प्रकाशन सोहळा..

August 2, 2022 @ 10:30 am2:00 pm

5980 image 295048150 2940106402802267 2122120461982182577 n

नमस्कार, नागपंचमीचे औचित्य साधून प्रदीप कुळकर्णी लिखित व नेचर फ्रेन्ड सोसायटी, पनवेल या संस्थेने प्रकाशित केलेल्या

‘साप आपला मित्र’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा दिनांक २ ऑगस्ट २०२२ रोजी युसुफ मेहेर अली सेंटर, तारा येथे ‘, करण्याचे निश्चित केले आहे. सदर कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्राथनीय आहे.

https://www.facebook.com/events/600433274931541/

Details

Date:
August 2, 2022
Time:
10:30 am – 2:00 pm
Website:
https://www.facebook.com/events/600433274931541/

Venue

Yusuf Meherally Centre, Tara
Tara, Mumbai Goa Road Taluka Panvel, Dist: Raigad, Karnala, Maharashtra
Panvel, 410221 IN
+ Google Map