Loading Events

« All Events

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा २०२५

January 16 @ 7:00 am10:00 am

निष्ठा, शौर्य, त्याग, पराक्रम, संयम, विरता, राजकारण, न्याय, नीती, बलिदान,
त्याग, हौतात्म्य, क्रांती, स्वातंत्र्य, वैभव… काय नाही अनुभवलं रायगडाने ?

यंदा चा शंभुराज्याभिषेक सोहळा स्मरण करत आहे देशाच्या रक्षणासाठी झटलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच…
‘क्रांतीसुर्य शंभूराजा’ या थीमच्या माध्यमातून…🚩🇮🇳🌼

अवघे अवघे या!

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा
१६ जानेवारी | राजधानी रायगड
आयोजक.समस्त शिवशंभू पाईक

#क्रांतीसुर्य_शंभूराजा
#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड

Details

Date:
January 16
Time:
7:00 am – 10:00 am
Event Category:
Website:
https://www.facebook.com/events/491421673521167/

Organizer

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगड
Email
noreply@facebookmail.com

Venue

राजधानी रायगड
raigad,fort,maharshtra
Pune, IN
+ Google Map