शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “पन्ना जंगल सफारी व खजुराहो”
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “पन्ना जंगल सफारी व खजुराहो”
श्रेणी – सोपी
दिनांक – २२ ते २४ मे २०२६
मोहीम प्रमुख – शार्दुल खरपुडे
मोहीम कार्यवाह – सचिन कातकर
कार्यक्रमाचा तपशील :-
गुरुवारी २१ मे – ट्रेनने मुंबईहुन सतना कडे प्रयाण.
शुक्रवारी २२ मे – सकाळी सतना (मध्यप्रदेश) येथे उतरणे. बसने पन्ना येथील हॉटेल वर जाऊन फ्रेश होऊन दुपारी जेवण करून खजुराहो येथील मंदिरे पाहण्यासाठी प्रयाण, परिसर फिरून ‘LIGHT & SOUND SHOW’ पाहून परत मुक्कामाच्या ठिकाणी परतून विश्रांती.
शनिवारी २३ मे – सकाळी जंगल सफारी, येऊन नाश्ता करणे. दुपारी जेवण करून आराम, दुपारी
ठीक २;३० वाजता दुपारच्या सफारीसाठी प्रयाण, परतून
हॉटेलवर विश्रांती.
रविवार २४ मे – सकाळी जंगल सफारी, परतल्यावर नाश्ता. चेक आऊट करून संध्याकाळी सतना (मध्यप्रदेश) स्टेशनवर सोडण्यात येईल.
फी :- संपूर्ण खर्च रुपये १३,४००/- (रुपये तेरा हजार चारशे फक्त) प्रती व्यक्ती (सतना (मध्यप्रदेश) ते सतना ) प्रवास, चहा-नाश्ता, ३ सफारी, गाईड चार्जेस, जेवण व हॉटेल स्टे अंतर्भूत). खजुराहो येथे गाईड, ‘LIGHT & SOUND SHOW’ अंतर्भूत.
मोहिमेत सदस्य संख्या मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण फी भरून नोंदविणे.
नाव नोंदणीची अंतिम तारीख २१ जानेवारी २०२६ असेल.
आवश्यक साहित्य :-
# फुल पॅन्ट आणि फुल टिशर्ट आवश्यक. भडक रंगाचे कपडे टाळावेत.
# पाण्याची २ लिटर बाटली.
# स्वतः पुरता सुका खाऊ.
# व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत.
नियम :-
१. मोहीम प्रमुख/कार्यवाह यांच्याशी बोलल्यानंतर सफारीची फी भरावी व बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी.
२. मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
३. सदर सफारीत काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
४. निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
५. सफारीसाठी एकदा नोंद झाली कि पैसे भरल्यावर कोणत्याही कारणास्तव नाव रद्द केले जाणार नाही व त्याचे पैसेही परत दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
नाव नोंदणी झाल्यावर “पन्ना जंगल सफारी व खजुराहो” या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
आपले नम्र :-
मोहीम प्रमुख –
शार्दुल खरपुडे / ९९६७४ ९३५३२
सचिन कातकर / ९७६८६ ७२१४७
==============================
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
शिवशौर्य ट्रेकर्स, मुंबई – / ९३२०७ ५५५३९
पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
वसई/पालघर – हार्दिक म्हात्रे / ९०४९०१३६७७
डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई – अजित नर/ ९८१९५ ६६१२०
Bank Details :-
Bank Name – Bank of Maharashtra
Branch – Prabhadevi
Account No – 60134804616
IFSC Code – MAHB0000318
Branch Code – 000318
Account Name – SHIVASHOURYA TREKKERS
सफारी फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी.
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/…
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers