Loading Events

« All Events

शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा – ३ दिवस | २ रात्र

April 9 @ 11:00 pm - April 12 @ 9:00 pm

SHIVDHAARA TOURS AND TREKKERS
🕉️ शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा – ३ दिवस | २ रात्र 🕉️
प्रस्थान: मुंबई
कालावधी: ३ दिवस – २ रात्र
दिनांक: १० ते १२ एप्रिल २०२६

९ एप्रिल, गुरुवार रात्री ११ वाजता मुंबई येथून प्रस्थान

यात्रा प्रकार: धार्मिक / ग्रुप टूर

अष्टविनायक शास्त्रोक्त क्रम:
१) मोरेश्वर – मोरगाव
२) सिद्धिविनायक – सिद्धटेक
३) बल्लाळेश्वर – पाली
४) वरदविनायक – महाड
५) चिंतामणी – थेऊर
६) गिरिजात्मज – लेण्याद्री
७) विघ्नहर – ओझर
८) महागणपती – रांजणगाव
✔ शेवटी पुनः मोरगाव दर्शन करून यात्रा पूर्ण.
खर्च:
7999/- प्रति व्यक्ती
पॅकेजमध्ये समाविष्ट:
✔ संपूर्ण प्रवास (खाजगी वाहन)
✔ २ रात्री राहण्याची व्यवस्था (Deluxe AC rooms- 2/3 sharing)
✔ नाश्ता व जेवण
✔ ड्रायव्हर भत्ता, टोल, पार्किंग
✔ ट्रिप को-ऑर्डिनेशन सपोर्ट

पॅकेजमध्ये समाविष्ट नाही:
✘ वैयक्तिक पूजा / अभिषेक शुल्क
✘ मुंबई ते पुणे व परतीच्या प्रवासातील जेवण
✘ वैयक्तिक खर्च
✘ विशेष दर्शन पास (जर आवश्यक असेल तर)
बुकिंग रक्कम: ४०००/-

अधिक माहितीसाठी संपर्क:
शिवधारा टुर्स & ट्रेकर्स
📞 Contact: +91 8108507809

Details

Organizer

  • Shivdhara Tours & Trekkers

Venue

  • श्री मयुरेश्वर मोरगांव – Shri Mayureshwar Morgaon
  • श्री मयुरेश्वर मोरगांव - Shri Mayureshwar Morgaon + Google Map