#गिरीस्पंदन
इतिहास, भूगोल, निसर्गाची डोळस भटकंती!
आयोजित आगामी सहल..
*विजापूर – The City of Domes*
# शनिवार, रविवार,
*दि 08 आणि 09 ऑक्टोबर 2022*
(प्रस्थान- शुक्रवार, दि 07 ऑक्टोबर रात्रौ)
*विजापूर- The City of Domes*
इतिहास, वास्तू-स्थापत्यकला यांची तज्ञ मार्गदर्शकांसोबत अभ्यास सहल!
सहलची मुख्य आकर्षणॆ-
# गोलघुमट
# इब्राहिम रोझा
# तोरवे नरसिंह मंदिर
# अफजलखान स्त्रियांच्या ६३ कबरी
# अफजलखान तकिया- थडगे
# मुलुख मैदान तोफ, हैदर बुरुज
# घुमटगी समर पॅलेस
# ऐनापुर
# जुम्मा मशीद
*सहल खर्च- प्रत्येकी ₹ 6000 विजापूर ते विजापूर*
(Twin Sharing basis AC Rooms Accomodation)
*प्रस्थान- मुंबईहून शुक्रवारी, 07 ऑक्टोबर 2022 रात्रौ मुंबई गदग एक्स्प्रेसने
*आगमन- विजपुरहून रविवारी, 09 ऑक्टोबर सायंकाळी गदग-मुंबई एक्स्प्रेसने
*सहलीसाठी जागा मर्यादित*
*संपूर्ण शुल्कासाहित आगाऊ नावनोंदणी आवश्यक*
*विजापूर सहलीचा खर्च ट्रेन प्रवास खर्च सोडून आहे.*
*विजापूर साठी त्वरित नावनोंदणी व ट्रेन बुकिंग करणे अत्यावश्यक आहे*
अधिक माहिती, बुकिंग व नावनोंदणीसाठी संपर्क..
पराग लिमये- 9987565738
सांबप्रसाद पिंगे- 9820334195
#गिरीस्पंदन_2022
https://www.facebook.com/events/1104947836797906/